in marathi
कार्तिकसाठी भारतीय संघाची दारे बंद झाली आहेत? मुख्य निवडकर्त्यांनी दिले ‘हे’ उत्तर
सोमवार, 31 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयने न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. न्यूझीलंडविरुद्ध भारताला नोव्हेंबर महिन्यात तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका....
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कुणालाच जमलं नाही ते बटलरनं केलं! 100व्या टी-20 सामन्यात लावली विक्रमांची रास
मंगळवारी (1 नोव्हेंबर) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील रोमांचक लढत चाहत्यांना पाहायला मिळाली. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर....
‘आम्ही येथे विश्वचषक जिंकण्यासाठी आलेलो नाहीत’, थेट कर्णधाराने दिली कबूली
टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ बुधवारी (2 नोव्हेंबर) बांगलादेशविरुद्ध त्यांचा चौथा सामना खेळेल. भारताने पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि संघ ग्रुप....
ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण
1नोव्हेंबर, 1974 मध्ये जन्मलेला भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणचा आज 48 वा वाढदिवस आहे. त्याने 16 वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मधल्या फळीतील उत्कृृष्ट....
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
१९९४ ला त्याने १९ वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध १९ वर्षांखालील भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघात ब्रेट ली, अँड्र्यू सायमंड्स, जेसन गिलेस्पी....
T20WC2022 | ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! कर्णधार ऍरॉन फिंचला दुखापत
टी-20 विश्वचषकात सोमवार, 30 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात रोमांचक लढत चाहत्यांना पाहायला मिळाली. ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी....
‘भाजी घेताना पैसे लागतात, क्रिकेटची आवड काय कामाची?’, दिग्गजाने विंडीज क्रिकेट बोर्डावर डागली तोफ
वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज कर्णधार डॅरेन सॅमी याने त्यांच्या क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला आहे. सॅमीच्या मते वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड खेळाडूंनी इतर क्रिकेट बोर्डांच्या तुलनेत....
जागतिक पॅरा अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेसाठी सुकांत सज्ज
पुणे: जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला सुकांत कदमने जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. यावेळी सर्वोत्तम कामगिरी करण्याचे उद्दिष्ट तो बाळगून आहे. स्पर्धेला....
आंतर महाविद्यालय पुणे ग्रामीण हॉकी स्पर्धेक एसएनबीपी संघाला विजेतेपद
पुणे : एसएनबीपी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने रविवारी (30 ऑक्टोबर) येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन पुणे ग्रामीण हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अर्थात, त्यांना विजेतेपदासाठी टिकाराम जगन्नाथ....
हार्दिक पंड्या पुन्हा बनला भारताचा कर्णधार, स्वतः बीसीसीआयने सोपवलीये जबाबदारी
सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ जबरदस्त प्रदर्शन करत आहे. सुपर 12 च्या ग्रुप दोनमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. संघाचे विजयी घोडदौड सुरू....
ब्रेकिंग! न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी बीसीसीकडून एकूण चार संघांची घोषणा
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात चांगले प्रदर्शन करत आहे. भारतीय संघाला विश्वचषक संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंड दौरा करायचा....
फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांची भागादारीही महत्वाची, अर्शदीपने ‘या’ सहकाऱ्याला दिले यशाचे श्रेय
भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत अर्शदीपने भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. दुसरीकडे भारतीय....
टी-20 विश्वचषक 2022 मध्ये वॉर्नरची बॅट अद्याप शांतच, आयर्लंडविरुद्धही गमावली स्वस्तात विकेट
सध्या सुरू असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत सोमवार, 31 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात आमना सामना झाला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि....
कॉलरला लावलेला बिल्ला मोहम्मद रिजवानसाठी होता खूप महत्वाचा! वाचा त्यामागची कहाणी
पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात रविवारी (30 ऑक्टोबर) रोजी आमना सामना झाला. पाकिस्तानने टी-20 विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये लागोपाठ पराभव पत्करले होते. पण तिसऱ्या सामन्यात मात्र....




















