in marathi

Babar-Azam

उपांत्य सामना जिंकल्यानंतर बाबरने मानले चाहत्यांचे आभार; म्हणाला, ‘याठिकाणी खेळताना…’

—
नोव्हेंबर 10, 2022

टी-20 विश्वचषक 2022  मध्ये अनेक सामन्यांचे निकाल आश्चर्यकारक राहिले. पाकिस्तान संघ उपांत्य सामन्यात पोहचण्याच्या आसा जवळपास मावळल्या होत्या. मात्र, त्यांनी उपांत्य सामना खेळला आणि जिंकला....

mystery girl

पाकिस्तानच्या विजयानंतर ‘मिस्ट्री गर्ल’ ट्रेंडिंगला, तिच्या एकाच फ्लाईंग किसने उडवली सर्वांचीच झोप

—
नोव्हेंबर 9, 2022

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी (9 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषक 2022 चा उपांत्य सामना खेळला गेला. पाकिस्तानने या सामन्यात 7 विकेट्सने जिंकला. उभय संघांतील हा सामना....

babar azam mohammad rizwan (1)

टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठी भागीदारी, पाकिस्तानच्या सलामीवीरांनी गाजवली सेमी फायनल

—
नोव्हेंबर 9, 2022

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांनी बुधवारी (9 नोव्हेंबर) मोठी भागीदारी करत संघाला उपांत्य सामन्यात विजय मिळवून दिला. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात....

team india

विराट कोहलीसाठी ‘हा’ गोलंदाज ठरणार डोकेदुखी, भुवनेश्वर आणि सूर्यकुमारच्या प्रदर्शनावरही असेल लक्ष

—
नोव्हेंबर 9, 2022

भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी (10 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषक 2022 चा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. उभय संघांतील ही लढत एडिलेड ओव्हल मैदानावर होणार आहे.....

babar azam mohammad rizwan

पाकिस्तान फायनलमध्ये! न्यूझीलंडच्या विश्वविजयाच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा

—
नोव्हेंबर 9, 2022

टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत अंतिम सामना खेळणारा पहिला संघ ठरला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी (9 नोव्हेंबर) विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना खेळला, जो पाकिस्तानने....

new zealand Daryl Mitchell

पाकिस्तानने न्यूझीलंडला रोखलं! अंतिम फेरी गाठण्यासाठी बाबर सेनेसमोर 153 धावांचे लक्ष

—
नोव्हेंबर 9, 2022

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड व पाकिस्तान (NZvPAK) हे संघ आमने-सामने आले. या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या न्यूझीलंडने खराब सुरुवातीनंतर....

रोहितच्या दुखापतीविषयी मोठी अपडेट, सेमीफायनल खेळणार की नाही कर्णधाराने स्वतःच सांगितले

—
नोव्हेंबर 9, 2022

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला आहे. उपांत्य सामन्यात भारताला गुरुवारी (10 नोव्हेंबर) इंग्लंडसोबत खेळायचे आहे. या महत्वाच्या लढतीपूर्वी भारतीय कर्णधार रोहित....

ab-de-villiers

स्वतः एबी डिविलियर्सने मान्य केली सूर्यकुमारची गुणवत्ता, अजून चांगल्या प्रदर्शनसाठी दिला ‘हा’ सल्ला

—
नोव्हेंबर 9, 2022

दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज आणि कर्णधार एबी डिविलियर्स सध्या भारत दौऱ्यावर आहे. आगामी आयपीएल हंगामात तो रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाच्या ताफ्यात सहभागी होण्याची शक्यता....

Jos-Buttler

‘आजूबाजूला गोष्टी कितीही वेगाने घडूद्या…’, जोस बटलरने उपांत्य सामन्यापूर्वा केले रोहितचे कौतुक

—
नोव्हेंबर 8, 2022

भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी (10 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वाच जबरदस्त प्रदर्शन करत आहे,....

Virat Kohli

विराटची एडिलेडमधील आकडेवारी इंग्लंडसाठी चिंतेचा विषय, टी-20 सामना खेळताना एकदाही नाही झाला बाद

—
नोव्हेंबर 8, 2022

गुरुवारी (10 नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना खेळला जाईल. उभय संघांतील हा सामना एडिलेड ओव्हल मैदानावर खेळला जाणार....

विराटची फिटनेस भारीच, पण दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाचने पुढच्या सहा वर्षांसाठी दिला ‘हा’ खास सल्ला

—
नोव्हेंबर 8, 2022

भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त प्रदर्शन करत आहे. काही महिन्यांपूर्वी ज्या विराटला संघातून बाहेर करण्याची मागणी होऊ लागली होती, त्याने टी-20 विश्वचषक....

rishabh pant Urvashi Rautela

उर्वशी प्रकरण पंतच्या आलंय चांगलच अंगलट! आता चाहते तोंडावर म्हणू लागले…

—
नोव्हेंबर 8, 2022

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या संघासोबत ऑस्ट्रेलियामध्ये आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात जबरदस्त प्रदर्शन करत आहे आणि गुरुवारी (10 नोव्हेंबर)....

ROHIT BABAR kane jos

सेमीफायनलिस्ट कर्णधारांपैकी पाहा कोण आहे सर्वात फ्लॅाप? रोहित, विलियम्सन, बाबर की बटलर?

—
नोव्हेंबर 8, 2022

टी-20 विश्वचषक 2022 अंतिम टप्प्यात आला आहे. बुधवारी (9 नोव्हेंबर) स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना खेळला जाईल. तर दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (10 नोव्हेंबर) खेळला जाईल.....

tim southee

टिम साउदीने ओळखली पाकिस्तानची ताकत, उपांत्य सामन्याआधी न्यूझीलंडला केले सावध

—
नोव्हेंबर 8, 2022

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये बुधवारी (9 नोव्हेंबर) पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला उपांत्य सामना पार पडणार आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या तुलनेत न्यूझीलंडचे पारडे जड दिसते.....

भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

—
नोव्हेंबर 8, 2022

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी गोलंदाज ब्रेट लीचा आज 46 वा वाढदिवस आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज खेळाडूंना बाद केले आहे. यामध्ये सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड,....

Previous Next