in marathi

fOOTBALL

ओडिशा एफसीला विजयपथावर परतायचे आहे, पण समोर ईस्ट बंगाल एफसीचे तगडे आव्हान

—
नोव्हेंबर 17, 2022

कोलकाता, १७ नोव्हेंबर : ईस्ट बंगाल एफसी हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) च्या या पर्वात घरच्या मैदानावर पहिल्या विजयाच्या शोधात आहे. मागील सामन्यात....

हार्दिक आणि वीवीएस लक्ष्मणकडून फलंदाजांना मिळाला ‘हा’ सल्ला, प्रशिक्षकांनी स्वतः दिली माहिती

—
नोव्हेंबर 17, 2022

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिका शुक्रवार, 18 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळला जाईल. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये....

Steven Smith Jos Buttler

ऑस्ट्रेलियाने विश्वविजेत्यांना चारली धूळ, पहिल्या वनडेत इंग्लंडचा दारूण पराभव

—
नोव्हेंबर 17, 2022

टी-20 विश्वचषक 2022 जिंकल्यानंतर इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पाच विकेट्सने पराभूत केल्यानंतर इंग्लंड इतिहासात दुसऱ्यांदा टी-20....

Narayan Jagadeesan

‘या’ खेळाडूला डावलणे सीएसकेला महागात पडणार! विजय हजारे ट्रॉफीत कुटले सलग तिसरे शतक

—
नोव्हेंबर 17, 2022

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला खेळाडू परखण्याची चांगली कला अवगत असल्याचे बोलले जाते. पण आयपीएल 2023 पूर्वी त्याची ही कला चेन्नई सुपर....

Virat-Kohli-Record

विराटच्या तिसऱ्या जागेचा प्रश्न मिटवण्यासाठी ‘हे’ 3 धुरंधर सज्ज, वादळी खेळीने पाडू शकतात धावांचा पाऊस

—
नोव्हेंबर 17, 2022

भारतीय संघाचा वरच्या फळीतील दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत खेळत नाहीये. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये माजी कर्णधार विराट भारतासाठी....

Danushka-Gunathilaka

ऑस्ट्रेलियात लाजिरवाणे कृत्य करणाऱ्या दानुष्का गुणथिलकाला जामीन मंजूर, न्यायालयाच्या ‘या’ अटी मात्र पाळाव्या लागणार

—
नोव्हेंबर 17, 2022

श्रीलंका संघाचा अष्टपैलू खेळाडू दानुष्का गुणथिलका मागच्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्ये पोलीस कोठडीत आहे. गुरुवारी (17 नोव्हेंबर) अखेर त्याला जामीन मंजूर झाला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी....

Ashton Agar

AUS vs ENG | षटकार रोखण्यासाठी एश्टन एगरचा प्रयत्न यशस्वी, व्हिडिओ तुफान व्हायरल

—
नोव्हेंबर 17, 2022

टी-20 विश्वचषक 2022 चा विजेता संघ इंग्लंड सध्या ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. ऑस्ट्रेलियन संघाने टी-20 विश्वचषकाच्या आधी इंग्लंडसोबत मायदेशात खेळलेल्या टी-20 मालिकेत पराभव स्वीकारला....

mitchell starc

जबरदस्त! इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनेडत मिचेल स्टार्कने दाखवला इनस्विंगचा दम, जेसन रॉय क्लीन बोल्ड

—
नोव्हेंबर 17, 2022

टी-20 विश्वचषक संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात इंग्लंडसोबत एकदिवसीय मालिका खेळत आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली होती. इंग्लंडने टी-20 मालिकेत....

India-Test-Team

अखेर मुहूर्त सापडला! दिल्लीमध्ये पाच वर्षांनंतर खेळला जाणार कसोटी सामना

—
नोव्हेंबर 17, 2022

ऑस्ट्रेलियन संघ पुढच्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या या दौऱ्यात त्यांना भारताविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यादरम्यान....

MS-DHONI-YOUNGSTER

‘धोनीमुळे भारतीय संघाची ताकत वाढेल’, माहीचे पाकिस्तानी दिग्गजाकडून गुणगान

—
नोव्हेंबर 16, 2022

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाला मिळालेल्या पराभवानंतर अनेकजण एमएस धोनी याची आठवण काढत आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारताने टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक, तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी....

‘हे’ खेळाडू आयपीएल 2023मध्ये खोऱ्यानं ओढणार पैसा, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी

—
नोव्हेंबर 16, 2022

आयपीएल 2023 च्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मंगळवारी (15 नोव्हेंबर) सर्व संघांनी त्यांच्या रिटेलन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मंगळवारी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे....

Shami, Kohli, Arshdeep Singh Axar Patel

‘न्यूझीलंड दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी द्या’, बलाढ्य संघाच्या माजी दिग्गजाकडून अर्शदीपचे कौतुक

—
नोव्हेंबर 16, 2022

दक्षिण आफ्रिका संघाचे माजी दिग्गज जॉंटी रोड्स यांनी भारताचा युवा वेगवान गोलंदाज  अर्शदीप सिंग याचे तोंड भरून कौतुक केले आहे. अर्शदीपने टी-20 विश्वचषक 2022 मध्ये....

‘तू खरा मुस्लीम नाही म्हणूनच…’, माजी दिग्गजाची मोहम्मद रिजवानवर घणाघाती टीका

—
नोव्हेंबर 16, 2022

टी-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. इंग्लंडने हा अंतिम सामना 5 विकेट्स राखून जिंकला आणि इतिहासात दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचा....

team india six pack abs

सिक्स पॅक्स असावेत तर भारतीयांसारखे! समुद्रकिनारी दिसली हार्दिक पंड्या आणि कंपनी

—
नोव्हेंबर 16, 2022

भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारताला या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या दोन्ही मालिकांमध्ये भारताचा....

DJ Bravo

चॅम्पियन ब्रावोची आयपीएल कारकिर्द संपली? आजवर केलेत अनेक भीमपराक्रम

—
नोव्हेंबर 15, 2022

आयपीएल 2023 साठी सर्व संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेलाडूंची यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करण्यासाठी आयपीएलकडून मंगळवारपर्यंतचा वेळ दिला गेला होता आणि सर्व....

Previous Next