in marathi

Shaheen Shah Afridi

‘हो दुखापत झाली मान्य आहे, पण ही फायनल होती…’, आफ्रिदीच्या दुखापतीवर अख्तरचे मोठे विधान

—
नोव्हेंबर 15, 2022

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तानच्या प्रदर्शनात खूपच चढ उतार पाहायला मिळाले. सुपर 12 फेरीत पाकिस्तान भारत आणि जिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवांनंतर कसाबसा उपांत्य फेरीत पोहोचला. उपांत्य....

ROHIT-VIRAT-ODI

आशिया चषकापासून रोहितकडे पाहतोय पाकिस्तानी दिग्गज; म्हणाला, ‘विराटने संघात बदल केला, पण…’

—
नोव्हेंबर 15, 2022

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाला उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या या उपांत्य सामन्यात भारत 10 विकेट्सने पराभूत झाला. पराभवानंतर भारतीय संघ....

Virat Kohli Irfan Pathan

‘ही’ गोष्ट बदला, कर्णधार बदलून काय होणार, टीम इंडियाला इरफान पठाणचा सल्ला

—
नोव्हेंबर 15, 2022

भारतीय संघ टी-20 विश्वचषक 2022 मध्ये उपांत्य फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही. उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताला 10 विकेट्सच्या मोठ्या अंतराने पराभूत केले. या पराभवानंतर भारतीय....

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी कर्णधार हार्दिक करतोय एन्जॉय! शर्टलेस फोटो झाले व्हायरल

—
नोव्हेंबर 15, 2022

भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी-20 मालिकेत हार्दिकला कर्णधाराची भूमिका सोपवली गेली आहे. हार्दिकसाठी ही टी-20....

ben-stokes

बेन स्टोक्स वनडे रिटायरमेंट माघारी घेणार! इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांनी स्वतः दिले संकेत

—
नोव्हेंबर 15, 2022

इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी बेन स्टोक्स याच्याविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. बेन स्टोक्स 2022 च्या सुरुवातीला व्यस्त वेळापत्रकामुळे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता.....

Suma Shirur

नेमबाजी प्रशिक्षक सुमा शिरूर ठरल्या केंद्र शासनाचा सर्वोच्च द्रोणाचार्य पुरस्काराच्या मानकरी

—
नोव्हेंबर 15, 2022

सोमवार, 14 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून पुरस्कार घोषित केले गेले. यामध्ये मानाचा समजला जाणारा द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील सुमा सिद्धार्थ शिरूर यांना....

Shaheen Afridi & Babar Azam

शाहीन आफ्रिदीची दुखापत गंभीर आहे की नाही? पीसीबीने स्वतः दिली माहिती

—
नोव्हेंबर 15, 2022

पाकिस्तान संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी रविवारी (13 नोव्हेबर) दुखापतग्रस्त झाला. आफ्रिदीने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला ऐन वेळी अडचणीत टाकले. आफ्रिदीच्या दुखापीतनंतर पाकिस्तान....

Team-India

‘अहंकार सोडा आणि इंग्लंडकडून प्रेरणा घ्या’, माजी कर्णधाराची टीम इंडियावर सडकून टीका

—
नोव्हेंबर 14, 2022

टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पाच विकेट्सने पराभूत करून इंग्लंड विश्वविजेता बनला. ही दुसरी वेळ आहे, जेव्हा इंग्लंडचने टी-20 विश्वचषक जिंकला आहे. या....

anil-kumble

‘आपणही त्यांच्यासारखा संघ बनवला पाहिजे’, अनिल कुंबळेंचा टीम इंडियाला सल्ला

—
नोव्हेंबर 14, 2022

  यावर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद इंग्लंडने पटकावले. अंतिम सामन्यात पाकिस्तानला पाच विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला आणि इंग्लंड इतिहासात दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता....

Amanda Wellington Suryakuamr yadav

सूर्यकुमार आणि ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूचे चॅट व्हायरल! सोशल मीडियावर रंगलीये चर्चा

—
नोव्हेंबर 14, 2022

टी-20 विश्वचषक 2022 संपल्यानंतर आता भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकांसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियामधून थेट न्यूझीलंडसाठी....

Tanmay Manjunath

सचिनच्या पदार्पणाच्या वयात ‘या’ खेळाडूची 407 धावांची खेळी, 50 षटकांच्या सामन्यात घडला इतिहास

—
नोव्हेंबर 14, 2022

भारतीय क्रिकेट संघाला आजपर्यंत अनेक दिग्गज आणि महान क्रिकेटपटू लाभले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील घावसर, कपिल देव अशा दिग्गजांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. सचिनने....

क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवणारे भारतीय शिलेदार, विश्वविजेत्या खेळाडूचाही समावेश

—
नोव्हेंबर 14, 2022

मागील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणूकांमध्ये २१३ जागांवर यश मिळवत पुन्हा एकदा तृणमूल पक्षाने बाजी मारली. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी....

pakistan team

पाकिस्तानच्या पाराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, भारतीय चाहते भरतेच खुश

—
नोव्हेंबर 14, 2022

टी-20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद रविवारी (13 नोव्हेंबर) इंग्लंडने जिंकले. इंग्लंडने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पाच विकेट्स राखून पराभूत केले. या पराभवानंतर पाकिस्तान संघ सोशल मीडियावर....

mohammad shami shoaib akhter

तुमची कर्म.. बाकी काही नाही! पाकिस्तान हरताच अख्तरचे तुटले हृदय, पण मोहम्मद शमीच्या कमेंटने वेधले सर्वांचेच लक्ष

—
नोव्हेंबर 13, 2022

पाकिस्तान क्रिकेट संघ रविवारी (13 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. अंतिम सामन्यात पाकिस्तानपुढे इंग्लंडचे आव्हान होते, जे त्यांना पेलता आले नाही. इंग्लंडने हा....

pakistan team

‘या’ एका कारणामुळे पाकिस्तानने टी-20 विश्वचषक गमावला! इंग्लंड दुसऱ्यांदा बनला विश्वविजेता

—
नोव्हेंबर 13, 2022

रविवारी (13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानला 5 विकेट्सने मात देत इंग्लंड विश्वचषक विजेता बनला. टी-20 विश्वचषक 2022 चा हा अंतिम सामना होता, जो पाकिस्तानने गमावला.....

Previous Next