in marathi
कौतुक तर केलंच पाहिजे! शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं कारकीर्दीतलं दुसरं शतक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातिल चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. उभय संघांतील या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या....
पॅट कमिन्सवर कोसळला दुःखाचा डोंगर! आई मारियाचे निधन, ऑस्ट्रेलियन संघाकडून मिळाली श्रद्धांजली
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी (10 मार्च) पॅट कमिन्स याची आई मारियाचे निधन झाल्याची माहिती दिली. सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसऱ्या सामन्यानंतर कमिन्स त्याच्या आईची....
न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंका पराभूत होणार? WTC फायनलविषयी दिग्गजाची भविष्यवाणी
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 7 जून रोजी इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियवर सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाने नुकतीच भारताला इंदोर कसोटीत मात देऊन या अंतिम....
फाफ डू प्लेसिस पुन्हा दिसणार दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीत, क्रिकेट बोर्ड लवकरच घेणार निर्णय!
दक्षिण आफ्रिका संघाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस याचे राष्ट्रीय संघात पुनरागमन होऊ शकते. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने याविषयी माहिती दिली. डू....
WTC फायनलमध्ये भारताला ‘ही’ रणनीती आखावी लागणार! ऑस्ट्रेलियाला मात देण्यासाठी पाँटिंगचा महत्वाचा सल्ला
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ पात्र ठरला आहे. इंदोरमध्ये भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने या अंतिम सामन्यासाठी जागा पक्की केली. अंतिम....
महिला आरसीबी संघ ट्रोलर्सच्या निशाण्यावर, नेटकरी ‘अशी’ घेत आहे मजा, पाहा टॉप 10 मीम्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ मागच्या 15 आयपीएल हंगामांमध्ये एकदाही विजेतेपद पटकावता आले नाहीये. संघात एकापेक्षा एक दिग्गज असुनही आरसीबीला विजेतेपद पटकावता आले नाही, म्हणून सोशल....
इंदोरच्या खेळपट्टीला खराब रेटिंग दिल्याने बीसीसीआय नाराज, आयसीसीच्या निर्णयाला देणार आव्हान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर पार पडला. उभय संघांतील या सामन्यात पहिल्या दिवसापासून खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी मदतगार असल्याचे पाहायला मिळाले.....
‘खेळण्याची संधी मिळाली नाही तर माझ्याशी दिवसभर बोलत नसायचा’, माजी प्रशिक्षकांनी केला मोठा खुलासा
भारतीय संघाकडून खेळण्यासाठी नेहमीच खेळाडूंमध्ये स्पर्धा पाहायाला मिळाली आहे. असे अनेक खेळाडू आहेत, जे चांगल्या फॉर्ममध्ये असून देखील त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळत नाही.....
मोठी बातमी! चौथ्या कोसटीतून पॅट कमिन्सची माघार, वनडे मालिकेसाठीही संघात मोठा बदल
ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स अहमदाबाद कसोटीतून देखील बाहेर पडला आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर कमिन्स वैयक्तिक कारणास्तव मायदेशात परतला....
बॅटवर धोनीचे नाव; डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच सामन्यात शेतकऱ्याच्या लेकीचे अर्धशतक, यूपी वॉरिअर्स विजयी
महिला प्रीमियर लीग 2023ची सुरुवात शुक्रवारी (4 मार्च) झाली. मालिकेतील तिसरा सामना रविवारी (5 मार्च) रात्री गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरिअर्स यांच्यात खेळला गेला. गुजरातने....
बावन्न वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या गावसकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?
संपुर्ण नाव- सुनिल मनोहर गावसकर जन्मतारिख- 10 जुलै, 1949 जन्मस्थळ- बॉम्बे ( आताची- मुंबई ), महाराष्ट्र मुख्य संघ- भारत, मुंबई आणि सोमरसेट फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज गोलंदाजीची शैली- उजव्या....
डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सामन्यात बनली सर्वात मोठी धावसंख्या, दिल्ली कॅपिटल्सचा विक्रम मोडणे भविष्यातही कठीण
महिला प्रीमियर लीग 2023 चा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅफिटल्स यांच्यांत खेळला गेला. आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना हिने सामना सुरू होण्यापूर्वी नाणेफेक....
डब्ल्यूपीएलमधील विदेशी कर्णधारांमुळे भारतीय खेळाडू निराश! माजी दिग्गजासमोर व्यक्त केली खंत
महिला प्रीमियर लीग (WPL) चा पहिला हंगाम शनिवारी (4 मार्च) सुरू झाला. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स या संगांमध्ये आयोजित....
‘हा संघ पॅट कमिन्सचा आहे…’, तिसरा सामना जिंकल्यानंतर स्मिथचे वक्तव्य चर्चेत
स्टीव स्मिथ याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाने शुक्रवारी (3 मार्च) भारताला पराभूत केले. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील हा तिसरा सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या....




















