IND VS AUS

Steve Smith Ravindra Jadeja

रविंद्र जडेजाचा एक नंबर चेंडू! क्लीन बोल्ड झाल्यानंतर दिग्गज स्टीव स्मिथही शॉकमध्ये

—
फेब्रुवारी 9, 2023

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. जडेजाने ऑगस्ट 2022 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघासाठी मैदानात पुनरागमन केले आणि या पहिल्या दिवसाच्या....

Ravindra Jadeja

जडेजाचे दमदार पुनरागमन, चेंडू हातात घेताच तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धाडले तंबूत

—
फेब्रुवारी 9, 2023

रविंद्र जडेजा याने मोठ्या काळानंतर पहिला भारतीय संघासाठी मैदानात पुनरागमन केले. पुनरागमनाच्या सामन्यात जडेजाने पहिल्या डावाती 36 व्या षटकात ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन धक्के दिले. खेळपट्टीवर....

IND vs AUS 1st Test

भारत vs ऑस्ट्रेलिया कसोटी।भारतीय तोफखान्याचा ऑस्ट्रेलियाला दणका! दोन्ही सलामीवीर 10 मिनिटात तंबूत

—
फेब्रुवारी 9, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर सुरू आहे. गुरुवारी (9 फेब्रुवारी) बॉर्डर गावसकर ट्रॉफीची सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात नाणेफेक....

Rohit-Sharma-Rahul-Dravid

कर्णधार आणि प्रशिक्षकांचा निर्णय झाला! निवडकर्त्यांनी संघात घेतलेल्या 6 जणांना बसवणार संघाबाहेर

—
फेब्रुवारी 8, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षीत बॉर्डर गावसकर ट्रॉफी गुरुवार (9 फेब्रुवारी) सुरू होईल. उभय संघांतील या चार सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाईल.....

Mitchell Johnson

‘भारतावर दबाव बनवायचा असेल तर…’, ऑस्ट्रेलियाला मिळाला मिचेल जॉन्सनचा गुरुमंत्र

—
फेब्रुवारी 8, 2023

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरू होण्याआधी त्यांच्या संघाला सल्ला दिली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची....

c-pujara

“कसोटी आता फलंदाजांसाठी सोपी राहिली नाही, ऑस्ट्रेलियाला शांत करायचे असेल तर…”

—
फेब्रुवारी 6, 2023

मागच्या काही वर्षांमध्ये कसोटी क्रिकेट अधिक रोमांचक बनले आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे प्रत्येक संघ सामना जिंकण्यासाठी खेळत आहे. यादरम्यानच्या काळात खेळपट्टीप फलंदाजांसाठी अधिक....

Umran-Malik

‘प्रोपगंडा बंद करा, आमचं त्याच्यावर प्रेम आहे’, टिळा न लावून घेण्याच्या वादावर उमरानचा नवीन फोटो व्हायरल

—
फेब्रुवारी 4, 2023

येत्या 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाचे स्टार खेळाडू मोहम्मद....

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीआधी समजली ऑस्ट्रेलियाची मोठी कमजोरी, दिग्गजाकडून माहितीचा खुलासा

—
फेब्रुवारी 4, 2023

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 चे आयोजन केले गेले आहे. चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेसाठी....

Deepak-Chahar-And-His-Wife

दीपक चाहरची पत्नी जयाला जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

—
फेब्रुवारी 4, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चाहल याची पत्नी जया भारद्वाज हिच्यासोबत मोठी फसवणूक झाली आहे. आर्थिक फसवणुकीसोबतच जयाला धमकावण्याचा प्रयत्न देखील आरोपींकडून केला....

Pink-Ball-Test

कसोटी क्रिकेट लवकरच होणार मोठा बदल, लाल चेंडूने खेळताना येत आहेत अडचणी

—
फेब्रुवारी 4, 2023

येत्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. येत्या काही दिवसांमध्ये कसोटी क्रिकेटसामन्यासाठी लाल चेंडू ऐवजी गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जाऊ शकतो. सध्या फक्त....

Mohammad Siraj umran malik Viral video

सिराज आणि उमरानकडून मोठी चूक! नेटकऱ्यांकडून हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप

—
फेब्रुवारी 4, 2023

भारतीय संघ सध्या आगामी बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या तयारीत आहे. चार सामन्यांची ही  कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ भारतात दाखल झाला आहे. चाहतेही या दोन बलाढ्य....

Suryakumar Yadav Shubman Gill

नागपूर कसोटीआधी भारताचा महत्वाचा फलंदाज संघाबाहेर, सूर्यकुमार-गिलपैकी कुणाला मिळणार संधी?

—
फेब्रुवारी 1, 2023

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून श्रेयस अय्यर याने माघार घेतली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार श्रेयस अय्यर दुखापतीच्या कारणास्तव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीये. फेब्रुवारी आणि....

India-Test-Team

अखेर मुहूर्त सापडला! दिल्लीमध्ये पाच वर्षांनंतर खेळला जाणार कसोटी सामना

—
नोव्हेंबर 17, 2022

ऑस्ट्रेलियन संघ पुढच्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या या दौऱ्यात त्यांना भारताविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यादरम्यान....

Team india

बिहारच्या सौरभ कुमारने 49 रुपयांचे केले 1 कोटी, हार्दिक पंड्याला संघात घेतल्यामुळे चमकले नशीब

—
ऑक्टोबर 8, 2022

आपल्यापैकी अनेकज क्रिकेटचा सामना असला की, ऑनलाईन संघ तयार करून पैसे कमावण्यासाठी धडपड करत असतात. बिहारच्या भोजपुर जिल्ह्यातील सौरभ कुमार देखील मागच्या मोठ्या काळापासून ड्रीम....

IND-VS-SA-4TH-T20

ऑस्ट्रेलियानंतर भारत आता दक्षिण आफ्रिकेचा घाम काढणार! पाहा वेळापत्रक आणि हेड-टू-हेड रेकॉर्ड्स

—
सप्टेंबर 26, 2022

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. आता संघाच्या पुढचे आव्हान दक्षिण आफ्रिका असेल. दक्षिण आफ्रिका संघ तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची....

Previous Next