IND VS AUS
जेमिमाह रॉड्रिग्जने उचलला पंचांच्या चुकीचा पुरेपूर फायदा, पाकिस्तानने गमावला विश्वचषकातील पहिला सामना
कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने टी-20 विश्वचषकातील पहिला सामना जिंकला. संघाने विश्वचषक अभियानाची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने केली. या सामन्यात पाकिस्तानला....
बॉर्डर गावसकर ट्रॉफीविषयी मोठी अपडेट, धरमशालातील तिसरा कसोटी सामन रद्द!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसखर ट्रॉफी सध्या चांगलीच रंगात आहे. मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. भारताने हा सामना एक....
आता बास! खराब प्रदर्शनानंतर स्टार ऑस्ट्रेलियन खेळाडूचा पत्ता कट? दिल्ली कसोटीपूर्वी निर्णय
ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर नागपूर कसोटी सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला. वॉर्नरप्रमाणेच ऑस्ट्रेलियन संघातील सर्व फलंदाज स्वस्तात गुंडाळले गेले. पण संघ व्यवस्थापन दुसऱ्या....
नागपूर कसोटीत धक्कादायक प्रकार, मैदानात बसून सुरू होती सट्टेबाजी
भारत वि.ऑस्ट्रेलिय संघ यांच्यात नागपूरमध्ये बॉर्डर-गावसकर चषकातील पहिला सामना खेळला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लाईव्ह कसोटी....
नागपूरमध्ये भारताचे पारडे जड! कसोटीच्या पहिल्या डावात घेतली तब्बल ‘इतक्या’ धावांची आघाडी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताचे पारडे जड दिसले. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 177 धावांवर सर्वबाद....
कपिल देवपेक्षा जडेजा-अश्विनचे प्रदर्शन वरचढ! नागपूर कसोटीत रचला गेला नवा विक्रम
भारतीय संघाेचा फिरकीपटू अष्टपैलू रविंद्र जडेजा नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाचा हिरो ठरला. ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावात स्वस्तात गुंडाळण्यासाठी जडेजाची भूमिका सर्वात महत्वाची राहिली.....
बॉल टॅम्परिंगविषयी बोलणाऱ्या मायकल वॉनला रवी शास्त्रींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले वाचाच
बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात अष्टपैलू रविंद्र जडेजा याने भारतीय संघासाठी पुनरागमन केले. दुखापतीनंतर पहिलाच सामना खेळताना जडेजाने गुरुवारी (9 फेब्रुवारी) पहिल्या डावात पाच....
ओपनर म्हणून कशीये रोहितची आकडेवारी? प्रत्येक चाहत्याने जाणून घेतलीच पाहिजे पठ्ठ्याची कामगिरी
भारतीय संघाचा खेळाडू रोहित शर्मा हा कर्णधारपदाची जबाबदारी लीलया पार पाडत आहे. मात्र, यासोबतच तो सलामीला फलंदाजीला उतरून चौकार-षटकारांचा पाऊस पाडत विक्रमही रचताना दिसत आहे.....
‘सेना’ देशांविरुद्ध शतक ठोकण्यात रोहितचाच दबदबा; जे सचिनलाही जमलं नाही, ते ‘हिटमॅन’ने दाखवलं करून
भारतीय संघाने क्रिकेटला एकापेक्षा एक क्रिकेटपटू दिले आहेत. त्यामध्ये रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूचाही समावेश आहे. रोहित सध्या भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळतोय. ही जबाबदारी....
रोहितचा कसोटी शतकाचा दुष्काळ संपला, नागपूर कसोटीत ठरला ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी डोकेदुखी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम प्रदर्शन केले. रोहितने मागच्या मोठ्या काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये शतक केले नव्हते. शुक्रवारी (10 फेब्रुवारी)....
IND vs AUS : कसोटी सामन्यात विराटकडून मोठी चूक, ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाला…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. भारतीय संघाकडून उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळाली. मात्र यादरम्यान संघाचा माजी कर्णधार विराट कोहली....
रेकॉर्डब्रेकर अश्विन! अनेक दिग्गज होऊन गेले मात्र ही कामगिरी फक्त आण्णाच्याच नावे
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या पहिला सामना खेळला जात आहे. त्यातील पहिल्या दिवसाचा खेळ नागपूर येथे समाप्त झाला आहे. या पहिल्या दिवसाच्या खेळात अनुभवी फिरकीपटू....
ख्वाजाची विकेट घेण्याचा आनंद सिराजपेक्षा रोहित-राहुलला, रिऍक्शन जिंकेल तुमचेही मन; पाहा व्हिडिओ
गुरुवारपासून (दि. 09 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. नागपूर येथे पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाच्या नाकी नऊ आल्या. त्यांचा....
नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच सरस, जड्डू-अश्विनच्या करामतीनंतर हिटमॅनची फटकेबाजी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस चांगलाच थरारक झाला. बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मधील हा पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला....




















