IND VS AUS
INDvAUS T20: नाणेफेकीचा कौल पाहुण्यांच्या बाजूने! टीम इंडियाला फलंदाजीचे निमंत्रण! पंत-बुमराह बाकावरच
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका मंगळवारी (20 सप्टेंबर) सुरू झाली. मालिकेतील हा पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जात आहे. सामना....
INDvsAUS | ‘हा’ फलंदाज ऑस्ट्रेलियासाठी ठरेल ‘एक्स-फॅक्टर’, माहेला जयवर्धनेची मोठी प्रतिक्रिया
श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने याच्या मते ऑस्ट्रेलियन संघाकडे एक असा फलंदाज आहे, जो भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत धमाकेदार प्रदर्शन करू शकतो. ऑस्ट्रेलियन संघासाठी टिम डेविड....
विराट यादीत पहिला क्रमांक गाठणार? सचिनच्या 100 शतकांविषयी रिकी पॉंटिंगचे मोठे वक्तव्य
विराट कोहली त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्यानंतर त्याची फलंदाजी पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक 2022 मध्ये विराटने त्याच्या शतकांचा दुष्काळ संपवला आणि....
विराट आता ऑस्ट्रेलियन फलंदाजांनाही नडणार! टी-20 मालिकेत गोलंदाजी करण्याची शक्यता
भारताचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे. विराटने आशिया चषक 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना शतकांचा दुष्काळ संपवला आणि....
व्हिडिओ: सामन्यापूर्वी भारताच्या प्रेमात पडला ऑस्ट्रेलियन कर्णधार; दिल्या 75व्या स्वातंत्र्याच्या हटके शुभेच्छा
भारत स्वातंत्र्य होऊन यावर्षी 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाकडून आता भारताला स्वतंत्र्याच्या अमृतवर्षाच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. त्यांचा कर्णधार एरॉन फिंच, याचा एक....
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज, सरावाला केली सुरुवात
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका मंगळवार 20 सप्टेंबर पासून खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये सुरू होणार असून ऑस्ट्रेलियन संघ भारतात....
भारतीय महिला संघाच्या प्रदर्शनावर बोट उचलल्याने गांगुली होतोय ट्रोल, चाहते घेतायत समाचार
नुकत्याच बर्मिंघममध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये (Commonwealth Games 2022) ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकले आहे. तर अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास करणाऱ्या भारतीय महिला....
भारतीय खेळाडूचा झेल सोडल्याने वाद घालणं आलं अंगलट, इंग्लंडच्या खेळाडूला आयसीसीकडून शिक्षा
शनिवारी (०६ ऑगस्ट) भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यात बर्मिंघम येथे कॉमनवेल्थ गेम्स २०२२चा पहिला उपांत्य सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या....
नाद नाद नादच! कॉमनवेल्थ गेम्समधील भारताची ‘सिक्सर क्विन’ बनली हरमनप्रीत, व्हिडिओ व्हायरल
कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील पहिला क्रिकेट सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ८ बाद १५४....
हरमनप्रीत आणि रेणुकाचे प्रयत्न व्यर्थ, ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत भारतावर मिळवला थरारक विजय
बर्मिंघम| भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील कॉमनवेल्थ गेम्स २०२२मधील पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाने फलंदाजीतील झुंजार प्रदर्शनानंतर गोलंदाजीत चांगली....
‘त्याचा सामना करणे कधीच सोपे नव्हते…’, ऑस्ट्रेलियन स्पिनर वाढवतो भारतीय दिग्गजाच्या अडचणी
भारतीय संघाचा कसोटी स्पेशलिस्ट फलंदाज चेतेश्वर पुजारा गोलंदाजांसाठी अनेकदा मोठी बाधा ठरला आहे. जेव्हा कधी पुजारा खेळपट्टीवर उपस्थित असतो, तेव्हा गोलंदाजच्या डोक्यात त्याला बाद कसे....
टी२० विश्वचषकापूर्वी भारत दौऱ्यावर येणार ऑस्ट्रेलिया, खेळणार टी२० मालिका; पाहा कधी होणार सामने?
भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान असे वृत्त येत आहे की, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२२पूर्वी भारताचा दौरा....
एकवेळ अशी आलेली की, रिषभ पंतने मित्र आणि कुटुंबियांशी सोडले होते बोलणे, वाचा कारण
दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आणि भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत खुलासा केला आहे. तो दौरा त्याच्यासाठी टर्निंग पाॅइंट होता,....
ऑस्ट्रेलियन महिला संघाची ‘या’ विक्रमात भारताच्या पुरुष संघाला टक्कर, केली बरोबरी
सध्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ सुरू असून १८ वा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्टेलियाने भारतावर ६ विकेट्सने विजय मिळवला आहे.....




















