Ind vs Eng
IND vs ENG: ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही पावसाचा अडथळा? जाणून घ्या ताजे हवामान अपडेट
ओव्हल येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचवा कसोटी सामना रोमांचक वळणावर आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळामुळे कोणता संघ सामना जिंकणार हे....
प्रसिद्ध कृष्णाचा खुलासा; टीम इंडियाच्या गोलंदाजीची खरी ताकद सांगितली
केनिंग्टन ओव्हल कसोटीत इंग्लंडविरुद्ध भारताच्या शानदार पुनरागमनानंतर, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी संघाच्या कामगिरीमागील खरे कारण उघड केले आहे. दोघांचाही असा विश्वास....
ओव्हल कसोटीत बुमराह बाहेर; सिराज म्हणाला ‘5 विकेट्स घेतल्यानंतर मिठी कोणाला मारू?’
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ओव्हल येथे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात खेळत नाही आहे. त्याच्या कामाचा ताण लक्षात घेऊन त्याला विश्रांती....
IND vs ENG: विक्रमवीर मोहम्मद सिराज! ‘या’ बाबतीत सचिन तेंडुलकर-हार्दिक पांड्याला टाकलं मागे
IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025च्या शेवटच्या कसोटी सामन्यात, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे.....
IND vs ENG: ओव्हल कसोटीत सचिनला मागे टाकत जो रूटनं रचला इतिहास
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने भारताविरुद्धच्या ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात फक्त 29 धावा केल्या असतील, परंतु या छोट्या डावामुळे त्याला कसोटी इतिहासात मोठी कामगिरी मिळाली....
रिषभ पंतची कॉपी करत इंग्लंडच्या फलंदाजाने खेळला शाॅट, चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया व्हायरल; VIDEO
भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात, इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज हॅरी ब्रूकने पहिल्या डावात शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 64 चेंडूत 53 धावांची खेळी खेळली. त्याच्या खेळीदरम्यान ब्रूकने असा....
‘तुम्ही असं बोलू शकत नाही….’ अंपायरला भिडला केएल राहुल, रूट-प्रसिद्धच्या वादामुळे रंगला ड्रामा: VIDEO
भारत विरूद्ध इंग्लंडमधील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात, ओव्हल मैदानावरील वातावरण तापले जेव्हा टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल आणि पंच कुमार धर्मसेना यांच्यात मैदानावरच जोरदार....
मोहम्मद सिराजची कमाल! बुमराहचा विक्रम मोडत ठरला नंबर वन आशियाई गोलंदाज
भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या....
केएल राहुलने इंग्लंडमध्ये 22 वर्षांनंतर केली कमाल, दिग्गजांना मागे टाकलं
IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका अनिर्णित राहण्याची शक्यता आहे, परंतु केएल राहुलने या दौऱ्यात असा पराक्रम केला आहे जो येणाऱ्या अनेक....
IND vs ENG: तिसऱ्या दिवशी सत्राच्या वेळेत बदल; सामना कधी होणार आहे जाणून घ्या?
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडला 247 धावांवर बाद करून भारताने सामन्यात उत्साहाची भर घातली....
IND vs ENG: 16 बळींचा पाऊस! इंग्लंडला स्वस्तात गुंडाळलं, जयस्वालचं तुफानी अर्धशतक, पाहा दुसऱ्या दिवसाचा थरार
ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने 2 विकेट गमावून 75 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात इंग्लंडने 23 धावांची आघाडी घेतली होती, त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबेपर्यंत....
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिराजची डबल सेंच्युरी; ओव्हलचं मैदान गाजवलं
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक खास द्विशतक पूर्ण केले आहे. मोहम्मद सिराज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 किंवा त्याहून अधिक बळी घेणाऱ्या....
175 वर 3 बादनंतर कोसळला इंग्लंडचा डाव; सिराज-कृष्णाचा मैदानावर कहर
ओव्हल कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर संपला. यजमान इंग्लंडने पहिल्या डावात 23 धावांची आघाडी घेतली आहे, कारण टीम इंडियाने पहिल्या डावात 224 धावा केल्या.....
फक्त 29 धावा… अन् ओव्हलमध्ये जो रूटने रचला इतिहास; ‘या’ दिग्गज खेळाडूला टाकले मागे
जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या कारकिर्दीत सातत्याने यश मिळवत आहे. ओव्हल मैदानावर खेळल्या जाणाऱ्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील मालिकेतील शेवटच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, जेव्हा इंग्लंडचा....

















