Ind vs Eng

करुण नायरचं जबरदस्त पुनरागमन, कसोटीत 3149 दिवसांनी झळकावलं अर्धशतक, टीम इंडियाला मिळाला आधार

ऑगस्ट 1, 2025

नशीब त्यांच्याच पाठीशी राहते जे आपल्या इराद्यांवर ठाम राहतात. ही ओळ कसोटी क्रिकेटमध्ये परतलेला करुण नायरवर अगदी तंतोतंत लागू पडली आहे. तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर....

IND vs ENG: भारताविरोधात कारस्थान? पिच क्युरेटरनंतर अंपायर कुमार धर्मसेना यांच्यावरही संशयाची सुई

ऑगस्ट 1, 2025

भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वीच खूप चर्चेत आहे. इंग्लंडचा संघ मालिकेत....

इंग्लंडमध्ये दोन भारतीय खेळाडूंनी केले पदार्पण, आता तिसऱ्यालाही मिळणार संधी

जुलै 31, 2025

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेली कसोटी मालिका आता संपण्याच्या जवळ आली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील आतापर्यंत चार सामने खेळले गेले आहेत आणि आता शेवटच्या....

IND vs ENG : ओव्हलवर टॉस ठरवणार सामन्याचे भविष्य, पाहा काय सांगतो इतिहास

जुलै 31, 2025

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचा प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे, जिथे भारताला मालिका बरोबरीत आणण्याची सुवर्णसंधी आहे. सध्या टीम इंडिया मालिकेत 1-2....

IND vs ENG: ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी अशी असेल हवामानाची स्थिती; किती टक्के आहे पावसाची शक्यता?

जुलै 31, 2025

भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात खेळली जाणारी 5 सामन्यांची कसोटी मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, ज्यामध्ये दोन्ही संघांमधील मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलैपासून केनिंग्टन ओव्हल....

IND vs ENG: पाचव्या कसोटीसाठी भारताची रणनीती ठरली, 3 पैकी 2 विकेटकीपर उतरतील मैदानात!

जुलै 31, 2025

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. जर त्यांनी पाचवी कसोटी सामना जिंकला तर त्यांच्याकडे कसोटी मालिका बरोबरीत आणण्याची सुवर्णसंधी आहे. दोन्ही....

IND vs ENG: ओव्हल मैदानावर भारतीयांची चमकदार कामगिरी; जाणून घ्या टॉप 5 फलंदाज

जुलै 31, 2025

भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची तेंडुलकर-अँडरसन मालिका खेळली जात आहे. पाचवा आणि शेवटचा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल ग्राउंडवर खेळला जाईल, ज्याला द ओव्हल ग्राउंड....

ओव्हल कसोटीत अर्शदीप सिंग करणार का डेब्यू? शुबमन गिलच्या एका विधानानं वातावरण तापलं

जुलै 31, 2025

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आजपासून (31 जुलै) केनिंग्टन ओव्हल मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. या मालिकेत आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांपैकी इंग्लंडने....

IND vs ENG: गौतम गंभीर-पिच क्यूरेटर वादाची खरी कहाणी काय? आतली गोष्ट उघड

जुलै 30, 2025

Gautam Gambhir- Pitch Curator Controversy: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि केनिंग्टन ओव्हलचे पिच क्यूरेटर ली फोर्टिस यांच्यात 29 जुलै रोजी मैदानात जोरदार बाचाबाची....

IND vs ENG: पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर पडल्यानंतर बेन स्टोक्स काय म्हणाला….

जुलै 30, 2025

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स 31 जुलैपासून ओव्हल येथे सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी ऑली पोप खेळणार आहे. गेल्या सामन्यातून बाहेर....

46 वर्षांची प्रतीक्षा संपणार? गावस्करांचे विक्रम मोडण्याच्या तयारीत केएल राहुल

जुलै 30, 2025

भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना गुरुवारपासून लंडनमधील ओव्हल येथे खेळला जाणार आहे. भारत मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. भारताचा सलामीवीर केएल राहुल सध्याच्या मालिकेत....

मॅकुलमवर नरम, गंभीरवर गरम! ओव्हलच्या पिच क्यूरेटरकडून टीम इंडियाशी ‘भेदभाव’

जुलै 30, 2025

भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवार म्हणजेच उद्यापासून ओव्हल मैदानावर पाचवी आणि शेवटची कसोटी सुरू होणार आहे. पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच नाट्यमय वळण आलं आहे. भारतीय....

ओव्हल कसोटीत नवा इतिहास घडवणार रवींद्र जडेजा; जगातील फक्त चौथा खेळाडू ठरणार

जुलै 30, 2025

IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी 31 जुलैपासून केनिंग्टन ओव्हल येथे खेळली जाणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड सध्या 2-1 ने....

5 सामन्यांत तब्बल 974 धावा! ब्रॅडमनचा तो महान विक्रम, ज्याला ‘क्रिकेटचा देव’ही मोडू शकला नाही

जुलै 30, 2025

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पाचवा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जाणार आहे. इंग्लंड मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. चौथी....

IND vs ENG : ओव्हल टेस्टसाठी गिल-गंभीरसमोर संघनिवडीचं आव्हान…

जुलै 30, 2025

मँचेस्टरमध्ये झालेल्या थरारक ड्रॉनंतर आता संपूर्ण लक्ष लंडनच्या ओव्हलवर लागलं आहे. 31 जुलैपासून सुरू होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतासाठी सन्मानाची लढत आहे. ही....

Previous Next