Ind vs Pak

भारतासाठी सुपर संडे! महिलांसह पुरूष संघ ॲक्शनमध्ये

—
ऑक्टोबर 6, 2024

आजचा संडे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी सुपर ठरणार आहे. कारण आजचा दिवस क्रिकेटच्या दुहेरी पर्वणीने सजला आहे. एका दिवसात दोन मोठ्या सामन्यांचे थरार भारतीय क्रिकेटप्रेमींना पाहायला....

काय सांगता! भारत-पाकिस्तान वर्ल्डकप सामन्याचं तिकीट फक्त 342 रुपयांना! या दिवशी होणार ‘महामुकाबला’

—
सप्टेंबर 26, 2024

आयसीसी 2024 महिला टी20 विश्वचषक संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. ही स्पर्धा 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुबईला पोहोचला आहे. आयसीसीनं....

IND vs PAK (1)

टीम इंडियासमोर पाकिस्तानचे पानिपत! दीड महिन्यात तीनदा लोळवले

—
जुलै 20, 2024

IND vs PAK :- भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्या दरम्यान क्रिकेटच्या मैदानावर चांगली स्पर्धा रंगते. शेजारी आणि कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही देशातील....

Indian-Women-Cricket-Team

आज खेळला जाणार क्रिकेटचा सर्वात मोठा सामना! आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामने-सामने

—
जुलै 19, 2024

क्रिकेटमध्ये जेव्हा-जेव्हा भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होतो, तेव्हा-तेव्हा चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते. आजही असंच काहीसं पाहायला मिळणार आहे. 2024 महिला आशिया कपमध्ये आज भारत आणि....

गॅरी कर्स्टन यांनी सांगितलं पाकिस्तानच्या पराभवाचं कारण; म्हणाले, आम्ही 15 ओव्हरपर्यंत मॅचमध्ये होतो, मात्र त्यानंतर…

—
जून 10, 2024

पाकिस्तानचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी भारताविरुद्धच्या सामन्यातील पराभव निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानचा संघ खूप दबावात आला होता. टी20 विश्वचषक 2024 चा....

pakistan

3 मोठ्या चुका ज्यामुळे पाकिस्ताननं जिंकलेला सामना गमावला

—
जून 10, 2024

टी20 विश्वचषक 2024 चा 19वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात टीम इंडियानं 6 धावांनी रोमांचक विजय मिळवला. स्पर्धेतील भारताचा हा सलग....

मोदींचा शपथविधी…पाकिस्तानचा पराभव…अन् जम्मू-काश्मीरमध्ये जल्लोष! पाहा सुंदर व्हिडिओ

—
जून 10, 2024

टी20 विश्वचषक 2024 च्या 19व्या सामन्यात भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान होतं. रविवारी (9 जून) न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं 6 धावांनी विजय मिळवला.....

टीम इंडियाच्या पाकिस्तानवरील थरारक विजयाचे 3 हिरो, एका खेळाडूचं नाव कोणाच्याच तोंडी नाही

—
जून 10, 2024

टी20 विश्वचषकात रविवारी (9 जून) झालेला भारत-पाकिस्तान सामना अतिशय रोमांचक होता. टीम इंडियानं अवघ्या 120 धावांचा बचाव करताना पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. एके काळी....

48 चेंडूत 48 धावा हव्या होत्या, 8 गडी बाकी होते; तरीही पाकिस्तानचा पराभव! भारतीय गोलंदाजांनी असा फिरवला सामना

—
जून 10, 2024

विजयासाठी 48 चेंडूत आणि 48 धावा हव्या होत्या. पाकिस्तानचे 8 फलंदाज बाकी होते….मात्र इथून बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ पराभूत झाला! होय हे खरं आहे! टी20....

टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धोबीपछाड! गोलंदाजांची अविश्वसनीय कामगिरी

—
जून 10, 2024

टी20 विश्वचषक 2024 च्या 19व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने होते. रविवारी (9 जून) न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं पाकिस्तानला....

मोहम्मद आमिर विरुद्ध रोहितची बॅट शांतच, विराटही खेळतो सांभाळून; आकडेवारी धक्कादायक!

—
जून 9, 2024

भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हाही सामना खेळला जातो, त्या सामन्यात काही खेळाडूंकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं विशेष लक्ष असतं. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि मोहम्मद आमीर....

खेळाडूंमधील बाचाबाची, चाहत्याला मारहाण; भारत-पाकिस्तान सामन्यांतील टॉप 5 वाद

—
जून 9, 2024

टी20 विश्वचषकातील बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज, 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये खेळला जाणार आहे. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्याची उत्सुकता दोन्ही देशांच्या चाहत्यांना असते.....

Kuldeep-Yadav

आजच्या सामन्यात कुलदीप यादव खेळला तर पाकिस्तानचं काही खरं नाही! आकडेवारीवरून समजून घ्या

—
जून 9, 2024

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (9 जून) टी20 विश्वचषकाचा 19 वा सामना रंगणार आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. या सामन्यासाठी दोन्ही....

पाकिस्तान विरुद्ध सामन्यासाठी भारतीय फलंदाजांनी कंबर कसली! नेट्स मध्ये केले तीन तास सराव

—
जून 8, 2024

टी20 विश्वचषक 2024 मधील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी होणार आहे. भारतीय वेळेनूसार हा सामना रविवारी रात्री 8 वाजता सुरु....

india vs pakistan terror attack

भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट? सर्वात मोठ्या लढतीपूर्वी जाणून घ्या हवामान अपडेट

—
जून 8, 2024

टी20 विश्वचषक 2024 मध्ये 9 जून रोजी भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्याची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. प्रत्येकाला या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. मात्र,....

Previous Next