Ind vs Pak
एकदा नाही ‘इतक्या’ वेळा हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध घेतल्यात तीन विकेट्स, बनला खास यादीतील एकमेव भारतीय
रविवारी (23 ऑक्टोबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार पाहायला मिळाला. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये होते. हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग....
षटकार रोखण्यासाठी केएल राहुलचे पूर्ण प्रयत्न, गंभीर दुखापत होता-होता राहिली
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल मैदानात श्रेत्ररक्षण करताना देखील चांगलाच उत्साहात असतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी (23 ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या सामन्यात देखील राहुलने....
पाकिस्तानविरुद्ध मैदानात पाय टाकताच घडणार इतिहास, धोनी-विराटच्या पंक्तीत रोहित होणार सहभागी
आयसीसी टी20 विश्वचषक 2022 मध्ये रविवारी (दि.23ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील महामुकाबला मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे रंगणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा एखाद्या आयसीसी स्पर्धेत....
सर्व खेळाडू विश्रांती करत असताना एकटा रोहित करत होता सराव, मारले एकापेक्षा एक भारी शॉट्स
भारतीय संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. विश्वचषक अभियानाची सुरुवात भारत 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत करणार आहे. भारत....
‘शमी बुमराहची परफेक्ट रिप्लेसमेंट नाही!’, वाचा असे का म्हणाला सुरेश रैना
भारतीय संघाला टी-20 विश्वचषक 2022 मधील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे. पहिल्या सामन्यात भारतापुढे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान आहे. भारताला या टी-20 विश्वचषकात....
डोक्याला चेंडू लागल्याने पाकिस्तानी फलंदाज दवाखान्यात भरती, भारताविरुद्धच्या सामन्यातून होणार बाहेर?
सध्या ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक 2022 चा थरार सुरू आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षीत सामना रविवारी म्हणजेच 23 ऑक्टोबर 2022 रोजी खेळला जाणार आहे. सर्वांनाच....
खूप होत आहे टीका, पण सुरेश रैना म्हणतोय, “त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्याच”
भारतीय संघाला टी-20 विश्वचषकातील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत खेळायचा आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यात....
‘सर्वकाही ठीक सुरू असताना काय गरज होती…’, जय शहांवर भडकला शाहिद आफ्रिदी
मंगळावीर (18 ऑक्टोबर) भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआयची नवीन कार्यकारिणी नियुक्त केली गेली. जय शहा पुन्हा एकदा बीसीसीआयचे सचिव झाले आणि पदभार स्वीकारल्यानंतर लगेच....
काय सांगता! ‘या’ संघाला धूळ चारताच, भारत जिंकेल टी20 विश्वचषक; सुरेश रैनाची भविष्यवाणी
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा मानला जात असलेला सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान होय. या सामन्यासाठी अवघ्या 10 मिनिटात 90 हजारांहून अधिक तिकीटे विकली....
‘ही’ गोष्ट विजय किंवा पराभवाने ठरत नाही, रविचंद्रन अश्विनचे पीसीबी अध्यक्षांना सडेतोड प्रत्युत्तर
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. क्रिकेटच्या मैदानात आजपर्यंतचा इतिहास पाहिला, तर भारतीय संघ पाकिस्तानव काही प्रमाणात का होईना वरचढ....
आता विरोधकांची खैर नाही! विश्वचषकापूर्वी शाहीन आफ्रिदीने पुन्हा मिळवली फिटनेस, वाचा सविस्तर
पाकिस्तान क्रिकेट संघासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. आगामी टी-20 विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे, अशात त्यांच्या संघासाठी ही बातमी खरोखर खूपच चांगली....




















