IND vs SA
वर्ल्डकप 2023पासून टॉसचं ‘चक्र’ कायम! कर्णधार बदलले, सामने जिंकले… पण नाणं मात्र भारताच्या बाजूने फिरलंच नाही
जर तुम्ही क्रिकेट चाहते असाल तर सर्वांना 19 नोव्हेंबर 2023 हा दिवस आठवत असेल. त्या दिवशी टीम इंडिया 2023च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये हरली. ऑस्ट्रेलियाने जेतेपद....
IND vs SA: दुसऱ्या वनडेपूर्वी भारतीय संघाला धक्का; ICC कडून ‘या’ खेळाडूला कडक शिक्षा
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 3 डिसेंबर रोजी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच....
रोहित–विराटमध्ये 28 वर्षांच्या खेळाडूं सारखा जोश… माजी क्रिकेटपटूचे विधान
या वयातही विराट कोहली आणि रोहित शर्मा अजूनही युवा फलंदाजांसारखे खेळत आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि निवडकर्ता मदन लाल यांच्या मते, दोन्ही दिग्गज खेळाडूंना त्यांचे....
IND vs SA: फलंदाज की गोलंदाज? रायपूरच्या स्टेडियममध्ये कोणाचा दबदबा? जाणून घ्या पिच रिपोर्ट
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघ बुधवार,....
IND vs SA: पहिला वनडे जिंकला, तरीही टीम इंडियाच्या या 3 पडत्या बाजू समोर! दुसऱ्या सामन्यात करावी लागणार सुधारणा
भारताने 30 नोव्हेंबर रोजी खेलेल्या पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेला 17 धावांनी पराभूत केले होते (2nd Odi IND vs SA) आता दुसरा वनडे 3 डिसेंबरला रायपूरमध्ये....
IND vs SA : शुबमन गिलची फिटनेस चिंता वाढली; टी20 मालिकेत खेळणार का? मोठं अपडेट समोर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिका संपताच 9 डिसेंबरपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पाच सामन्यांची ही मालिका आगामी टी20 वर्ल्डकप 2026 च्या दृष्टीने भारतीय....
ऋतुराजवर टीका करू नका! कमी स्कोअरचं खरं कारण आकाश चोप्राने केले उघड
माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने ऋतुराज गायकवाडला पाठिंबा दर्शविला आहे. त्याने संघ व्यवस्थापनाला स्पष्टपणे सांगितले की ऋतुराज गायकवाडला त्याच्या अपयशासाठी दोषी ठरवू नये, कारण तो....
रोहित शर्मा पुन्हा इतिहास रचणार? फक्त 41 धावा करताच सचिन-विराटच्या खास क्लबमध्ये होणार एंट्री
भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत व्यस्त आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात रांची येथे झाली. पहिल्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले,....
रोहित शर्माचा वॉर्नरच्या मोठ्या रेकॉर्डवर डोळा; रायपूरमध्ये इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी!
रांची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात, टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली आणि अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीदरम्यान रोहितने तीन षटकार मारले आणि....
IND vs SA: दुसऱ्या वनडे सामन्यात फलंदाज की गोलंदाज कोण मारणार बाजी? जाणून घ्या रायपूरच्या खेळपट्टीचा अंदाज
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना 3 डिसेंबर रोजी रायपूरमध्ये खेळला जाणार आहे. केएल राहुलच्या (KL Rahul)....
IND vs SA: ‘विराटसाठी धावा करणं चहा करण्याइतकं सोप्पं’.., विराटच्या कामगिरीवर या दिग्गज खेळाडूचं वक्तव्य!
रांचीच्या मैदानावर विराट कोहलीने जोरदार कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराटने शानदार फलंदाजी करत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 83वे शतक ठोकले (Virat Kohli’s Century).....
IND vs SA: विराटच्या धमाकेदार शतकी खेळीवर गौतम गंभीरची रिऍक्शन व्हायरल! चाहत्यांची जिंकली मने
विराट कोहलीने (Virat Kohli) रांची येथील वनडे सामन्यात जबरदस्त फलंदाजी करत धडाकेबाज शतक ठोकले. आपल्या या खेळीत कोहलीने पहिल्याच चेंडूवर सुंदर शॉट मारत दमदार सुरुवात....
रांची वनडे पाहायला येणार का धोनी? कर्णधार केएल राहुलच्या वक्तव्याने चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट
भारतीय संघ माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. तो सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येईल का, असा प्रश्न प्रत्येक चाहत्यांना पडला आहे. या....
IND vs SA: यशस्वी की ऋतुराज? केएल राहुल कोणाला देणार संधी? अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग XI
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आज, रविवार, 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना रांची....
IND vs SA: रोहित शर्मा करणार रेकॉर्ड्सची आतषबाजी; सचिन तेंडुलकरांचा मोठा विक्रम धोक्यात!
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर, भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिला एकदिवसीय सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला....


















