IND vs SA
हर्षित राणा, शुभमन गिल, अभिषेक शर्मा नाही तर ‘या’ खेळाडूला मिळाला सामनावीर पुरस्कार
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा टीम इंडियाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण होता. त्याने चार षटकांत 54 धावा....
IND vs SA: विजय मिळताच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला टाकलं मागे, या बाबतीत बनली नंबर-1
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना धर्मशाळा स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात, टीम इंडियाने मागील पराभवातून धडा घेत सात विकेट्सने....
IND vs SA: खराब फॉर्मच्या चर्चांवर पूर्णविराम? सूर्यकुमार यादवनं केलं मोठं वक्तव्य
टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवची बॅट सध्या पूर्णपणे शांत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी20 मालिकेत तो फॉर्ममध्ये नाही. आगामी टी-20 विश्वचषक लक्षात घेता....
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत यशस्वी जयस्वालची धमाकेदार शतकी खेळी! गोलंदाजांसाठी ठरला डोकेदुखी
सध्या भारतात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 (SMAT 2025-26) आयोजित केली आहे, ज्यात अनेक भारतीय स्टार खेळाडू भाग घेत आहेत. 14 डिसेंबर रोजी मुंबई आणि....
टीम इंडियाचं धोरण स्पष्ट! ‘कोण कुठे खेळतो यापेक्षा टीम काय मागते हे महत्त्वाचं’- तिलक वर्मा
IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना रविवारी धर्मशाला येथे रंगणार आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत असताना....
टी20 इतिहासात नवे पान? सूर्यकुमार यादव एमएस धोनीच्या विश्वविक्रमाला स्पर्श करणार
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी मैदानावर उतरल्यानंतर, भारतीय कर्णधार....
अभिषेक शर्माचा धुमाकूळ! सूर्याचा विक्रम मोडला, किंग कोहलीचा 9 वर्षांचा रेकाॅर्ड धोक्यात
भारतीय टी-20 संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा भाग आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर अभिषेक स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने....
IND vs SA: संजू सॅमसनला न्याय मिळणार? गिलवर टांगती तलवार; तिसऱ्या टी20 सामन्यात होणार मोठे बदल
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि महत्त्वाचा सामना आज धर्मशाला येथे खेळला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी....
IND vs SA: सूर्यकुमार यादव-शुबमन गिलच्या फॉर्मबद्दल संघाला चिंता नाही! दिग्गजांकडून मात्र प्रश्न उपस्थित
टीम इंडियाला (Team india) चंदीगढमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 51 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला (IND vs SA). आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये धावांच्या फरकानुसार, भारतामध्ये झालेला हा त्यांचा....
Ind vs SA: संजू सॅमसनला संधी मिळणार! दुसऱ्या टी20 सामन्यासाठी कशी असणार भारताची प्लेइंग इलेवन?
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये 5 टी 20 सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना कटकमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने एकतर्फी....
IND vs SA: विजय मिळूनही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकतात बदल! कुलदीप यादवचं होणार संघात पुनरागमन
कटक येथे आफ्रिकेला 101 धावांनी हरवल्यानंतर भारतीय संघ मुल्लांपूरमध्येही जबरदस्त कामगिरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. मालिकेतील दुसरा सामना 11 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. पहिल्या....
Ind vs SA: कधी आणि कुठे खेळला जाणार दुसरा टी20 सामना? जाणून घ्या वेळ आणि स्ट्रीमिंग डिटेल्स
भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी विजय मिळवत पाच सामन्यांच्या टी20 मालिकेची दमदार सुरुवात केली. भारताने कटक येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 101धावांच्या मोठ्या....
IND vs SA: दुसऱ्या टी-20 सामन्यात फलंदाज की गोलंदाज कोण मारणार बाजी? जाणून घ्या मुल्लांपूरच्या खेळपट्टीचा अंदाज
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील मालिकेतील दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना मुल्लांपूर येथे खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने उत्कृष्ट कामगिरी केली....
Ind vs SA: मालिका जिंकल्यानंतरही गौतम गंभीर संतापले, पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षकाला राग अनावर!
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका संपली आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे. मालिका जिंकल्यानंतरही मुख्य प्रशिक्षक (Head Coach) गौतम....
IND vs SA: प्रसिद्ध कृष्णाला वगळणार? तिसऱ्या वनडेत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल होण्याची शक्यता!
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील एकदिवसीय (वनडे) मालिकेतील तिसरा आणि महत्त्वाचा सामना 6 डिसेंबरला विशाखापट्टणम (Vizag) येथे खेळला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यात....



















