indi vs new zealand t20 series
“वेंकटेशच्या गोलंदाजीने भविष्यासाठी रोहितचा आत्मविश्वास वाढला असेल”
न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने ७३ धावांनी विजय मिळवला. भारताचा युवा अष्टपैलू वेंकटेश अय्यरने उत्कृष्ट प्रदर्शन केले. अय्यरने या सामन्यात तीन षटके गोलंदाजी देखील केली.....






