India A vs South Africa A
टीम इंडियाचं फुटकं नशीब! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हाता तोंडाशी आलेला विजय निसटला, दुसरा कसोटी अनिर्णित
सध्या भारत अ संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. भारत अ आणि दक्षिण अफ्रिका अ संघातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (३ नोव्हेंबर) अनिर्णीत झाला. भारतीय ...
दक्षिण आफ्रिकेत भारतीय फलंदाजाची बॅट ओकतेय आग!! कसोटीत झळकावले वनडे स्टाईल अर्धशतक
सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे, तर दक्षिण आफ्रिकेत भारतीय अ संघ आणि दक्षिण आफ्रिका अ संघ अनधिकृत ...
South Africa A vs India A: पहिल्या कसोटी पावसामुळे अनिर्णित; इश्वरनचे शानदार शतक, तर ९६ धावा
भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यातील ब्लूमफॉन्टेन येथे झालेली पहिली कसोटी अनिर्णित राहिली आणि चौथ्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. ...
भारत अ वि दक्षिण आफ्रिका: ईश्वरनच्या शतकाने भारताचे सामन्यात पुनरागमन; कर्णधार पांचालचे शानदार अर्धशतक
भारत अ आणि दक्षिण अफ्रिका अ संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या चारदिवसीय सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. कमी सूर्यप्रकाशामुळे हा खेळ लवकर थांबवला ...
‘जेंटलमन गेम’चे केले तीन तेरा!! लाईव्ह सामन्यात चाहरला संताप अनावर, पंचांशी भिडला; मग आपटला चष्मा
भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांच्यात ब्लूमफॉन्टेन येथे चार दिवसीय कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल चहर वादात सापडला आहे. ...
…म्हणून संजू सॅमसनने मॅच फिचे दीडलाख रुपये दिले ग्राउंडस्टाफला
शुक्रवारी(6 सप्टेंबर) भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ संघात 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना पार पडला. ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर पार पडलेल्या या सामन्यानंतर ...
टीम इंडीयाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ व्या वनडेत शानदार विजय मिळत मालिकाही जिंकली
तिरुअनंतपूरम। आज(6 सप्टेंबर) भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ संघात 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना पार पडला. पावसाच्या व्यत्ययामुळे 20-20 षटकांचा ...
विंडीज विरुद्ध कसोटीत संधी न मिळालेल्या शिखर धवनचा झाला या भारतीय संघात समावेश
तिरुअनंतपूरम। भारत अ संघाची सध्या दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध 5 सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत हे दोन खेळाडू करणार टीम इंडीयाचे नेतृत्व
29 ऑगस्टपासून भारत अ संघाची दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध 5 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी भारत अ ...