India Tour of West Indies

मुकेशच्या टीम इंडियातील जागेवर दिग्गजाने ठेवले बोट! म्हणाला, “त्याला कशाला घेतात?”

भारतीय क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याच्याबाबत माजी दिग्गज आरपी सिंगने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याला मुकेश कुमारबद्दल खात्री नाही ...

कुलदीपने गाजवला कॅरेबियन दौरा! भेदक गोलंदाजीने मिटवलं वर्ल्डकपचे टेन्शन

भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची समाप्ती पराभवाने झाली. वेस्ट इंडीज आणि  भारत यांच्यातील अखेरचा टी20 सामना रविवारी (13 ऑगस्ट) खेळला गेला. फ्लोरिडामध्ये खेळल्या गेलेल्या ...

आकडे बोलतायेत! 2021 पासून भारतीय संघाने अभिमान करावा अशी कामगिरी केलीच नाही

वेस्ट इंडीज आणि  भारत यांच्यातील अखेरचा टी20 सामना रविवारी (13 ऑगस्ट) खेळला गेला. फ्लोरिडामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा ...

Shubman Gill Yashasvi Jaiswal

जयसवाल-गिलच्या सलामीवीर जोडीजी कमाल, सामना जिंकण्यासोबतच इतिहासात कोरलं नाव

भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात 9 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर मालिकेत दोन्ही संघ 2-2 अशा बरोबरीवर आले आहेत. भारतासाठी डावाची ...

फ्लोरिडातही टीम इंडिया ‘यशस्वी’! सलामीवीरांच्या तडाख्याने हार्दिक सेनेची मालिकेत बरोबरी

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील चौथा टी-20 सामना शनिवारी (12 ऑगस्ट) फ्लोरिडामध्ये खेळला गेला. विजयासाठी मिळालेल्या 179 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचे युवा सलामीवीर ...

WIvsIND । हार्दिक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत, तिसऱ्या टी20 सामन्यात ‘या’ मोठ्या बदलाची शक्यता

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील कसोटी आणि वनडे मालिका संपली असून उभय संघात 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात ...

पूरन-अकिलचा टीम इंडियावर प्रहार! हार्दिक सेनेचा सलग दुसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (6 ऑगस्ट) खेळला गेला. गयाना येथे झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने ...

तिसऱ्या सामन्यातही भारताने गमावली नाणेफेक! रोहित-विराट बाकावरच, ऋतुराजला संधी

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तिसरा वनडे सामना त्रिनिदात येथे खेळला जातोय. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने विजय मिळवल्याने ...

wi v ind to

टीम इंडिया स्वीकारणार कॅरेबियन चॅलेंज! पहिल्या वनडेत अशी असेल प्लेईंग 11

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला गुरूवारी (27 जुलै) सुरुवात होईल. कसोटी मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर या मालिकेत देखील ...

नव्या जर्सीत टीम इंडियाची धमाल! फोटोशूटचा मजेदार व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही पाहा

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 1-0 असा विजय मिळवत मालिका आपल्या नावे ...

Zaheer Khan

WI vs IND । ईशान किशनच्या फ्लॉप खेळीवर जहीर खान नाराज! दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक ईशान किशन मोठी खेळी करू शकला नाही. वैयक्तिक 25 धावा करून त्याने विकेट सोडली. चुकीचा शॉट ...

dravid-practice

द्रविड म्हणतोय, “वेस्ट इंडीज क्रिकेटला पुन्हा वैभव प्राप्त होईल पण…”

वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ आता दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारपासून (दि. 20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात त्रिनिदाद येथे दुसरा ...

BREAKING: जयस्वालच्या कारकिर्दीची ‘यशस्वी’ सुरुवात, पदार्पणातच ठोकले शानदार शतक

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (12 जुलै) डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय सलामीवीर ...

डॉमिनिका कसोटी: रोहित-यशस्वीने दिली ‘शंभर’ नंबरी सलामी, दोघांचीही दमदार अर्धशतके

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (दि. 12 जुलै) डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर पहिल्या कसोटीला सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने एकतर्फी ...

किशनला संधी देताच दिग्गजाने मुरडले नाक, म्हणाला, “आता भारतीय संघ पुढे…”

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिल्या कसोटी सामन्याला 12 जुलैपासून डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यासाठी भारतीय संघात 2 नवीन खेळाडूंना पदार्पणाची ...

1239 Next