India vs Afghanistan
‘भारताला हरवायचं असेल तर…’; अफगाण कर्णधाराचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल!
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज (१७ जून) लखनऊमधील ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम’वर खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी १:३० वाजता....
सचिनलाही मागे टाकलं! 57 वनडे डावांनंतर शुबमन गिलची थक्क करणारी आकडेवारी
अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुबमन गिल पुन्हा एकदा सलामीला फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या सामन्यात त्याने ६६ चेंडूंत ८४ धावांची शानदार खेळी केली होती. त्याच्या....
अचानक फोन वाजताच नितीश रेड्डी थांबला; पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नितीश कुमार रेड्डीने टीम इंडियासाठी प्रभावी गोलंदाजी केली. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात, त्याने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये ३१ धावा देत....
शुबमन गिलने रचला मोठा इतिहास! सुनील गावस्कर यांच्या खास विक्रमाशी केली बरोबरी
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. धर्मशाला येथे खेळल्या....
IND vs AFG: गिलच्या नेतृत्वाखाली भारताची विजयी सुरुवात; अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव
धर्मशाळा येथे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पावसामुळे २५ षटकांचा....
भारत-अफगाणिस्तान सामना: 20 षटकांचा खेळ पूर्ण करण्यासाठी ‘कट-ऑफ’ वेळ जाहीर!
भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यातील पहिला वनडे सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होणे अपेक्षित....
IND vs AFG: वनडे क्रिकेटमध्ये रोहितकडे गांगुली-द्रविड यांना मागे टाकण्याची संधी! जॅक कॅलिसचा रेकॉर्ड मोडण्यावरही नजर
भारतीय संघ (Indian cricket team) सध्या घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध खेळत आहे. नुकत्याच झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने केवळ तीन दिवसांत डावाने आणि 300 धावांनी दणदणीत....
IND vs AFG: कॅप्टन गिलने कसोटी कर्णधार म्हणून फक्त इतक्या दिवसांत पूर्ण केल्या हजार धावा! गांगुली-धोनीलाही टाकलं मागे
न्यू चंदीगडमधील मुल्लांपुर स्टेडियमवर 6 जूनपासून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात कसोटी सामना सुरू झाला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत....
कोण आहे मानव सुथार? 129 विकेट्स घेणाऱ्या युवा अष्टपैलूची टीम इंडियात एंट्री
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात 23 वर्षीय डावखुरा फिरकी अष्टपैलू मानव सुथारने भारतीय संघाकडून....
IND vs AFG: 16 वर्षे आणि 69 सामन्यांनंतर असे घडणार; या दोन दिग्गजांशिवाय भारत मायदेशात खेळणार कसोटी सामना!
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना आज, शनिवार, 6 जून रोजी मुल्लानपूर (न्यू चंदीगड) येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे.....
16 वर्षांनंतर अश्विन-जडेजाविना मैदानात उतरणार टीम इंडिया! नव्या फिरकी जोडीवर मोठी जबाबदारी
भारतीय क्रिकेट संघ 6 जूनपासून घरच्या मैदानावर होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय कसोटी मालिकेने आपल्या दीर्घ आंतरराष्ट्रीय हंगामाची सुरुवात करणार आहे. हा सामना न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर स्टेडियमवर....
चाहत्यांची धाकधूक वाढली! रोहित-कोहलीच्या फिटनेसबाबत प्रशिक्षकाने दिली महत्त्वाची अपडेट
भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी सांगितले की, अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी वरिष्ठ फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या उपलब्धतेबाबतचा....
टीम इंडियात खळबळ; अफगाणिस्तानविरुद्ध विराट कोहली खेळणार नाही, समोर आलं धक्कादायक कारण
भारतीय संघ येत्या 13 जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे; मात्र, या मालिकेच्या अगदी तोंडावरच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. स्टार....
ND vs AFG: 6 जूनपासून भारत-अफगाणिस्तान कसोटीचा थरार! या ठिकाणी पाहा फ्रीमध्ये सामना
आयपीएल 2026ची स्पर्धा आता संपली आहे, परंतु क्रिकेटचा उत्साह कधीच मावळत नाही. यंदाच्या आयपीएल हंगामापाठोपाठ, आता भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एक कसोटी सामना सुरू होणार....
IND vs AFG मालिकेचं वेळापत्रक बदललं! आता ‘या’ दिवशी रंगणार भारत-अफगाणिस्तान पहिला वनडे
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लवकरच कसोटी आणि वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली असून वेळापत्रकातही एक महत्त्वाचा बदल करण्यात....




















