India vs Australia 2nd Test Match
टेन्शन वाढलं! दिल्ली कसोटीत बलाढ्य संघाला झटका; चालू सामन्यातून दमदार खेळाडू होणार बाहेर? कारणही गंभीर
चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर रंगला आहे. शुक्रवारपासून (दि. 17 फेब्रुवारी) सुरू झालेल्या या सामन्यातही ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात....
जडेजा चमकला रे! ऑस्ट्रेलियाचा डाव सावरणाऱ्या ख्वाजाची विकेट घेताच बनला विक्रमवीर
शुक्रवारपासून (दि. 17 फेब्रुवारी) दिल्ली येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतीय संघाचे अनेक खेळाडू चमकले. चेतेश्वर पुजारा याने....
अश्विनचा नादच खुळा! ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेताच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद, बनला दुसराच भारतीय
भारतीय संघाचे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विक्रम रचताना दिसत आहेत. चेतेश्वर पुजारा याने 100 कसोटी सामने खेळण्याचा इतिहास रचला. यानंतर....
पुजाराचा शंभराव्या कसोटीबद्दल गावसकरांकडून खास सन्मान, व्हिडिओत दिसला भारतीय क्रिकेटचा इतिहास
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाऊल ठेवताच इतिहास रचला. पुजारा हा कसोटी कारकीर्दीतील 100वा कसोटी सामना खेळत आहे. पुजारा....
चेतेश्वर पुजाराचा 100व्या कसोटीत अनोखा रेकॉर्ड, बातमी वाचलीच पाहिजे
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्याला शुक्रवारपासून (दि. 17 फेब्रुवारी) दिल्ली येथे सुरुवात झाली. यापूर्वी....
पहिल्या कसोटीनंतरच मावळला भारताचा ‘सूर्य’, आता परत टीम इंडियात येण्यासाठी पाहावी लागणार 12 वर्षे वाट?
दिल्ली येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. 1987पासून भारतीय संघाने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमच्या या मैदानावर एकही कसोटी सामना गमावला नाहीये.....
नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, टीम इंडियात ‘या’ पठ्ठ्याचे पुनरागमन
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी (दि. 17 फेब्रुवारी) दिल्ली येथे सुरुवात होणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही....
भारतीय वाघ दुखापतीतून सावरला, दिल्ली काबीज करण्यासाठी श्रेयस अय्यरचे टीम इंडियात पुनरागमन
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला 17 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. दिल्ली येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी....













