India Vs South Africa
IND vs SA सामन्यात ट्रिस्टन स्टब्स आणि चाहत्यांमध्ये राडा? धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!
भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील सामन्यानंतर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ट्रिस्टन स्टब्स....
IND vs SA: वरुण चक्रवर्ती ठरला ही कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज; आफ्रिकेविरुद्ध एक विकेट घेताच रचला इतिहास!
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचे डोळे उघडले आहेत. 2024 च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेत आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी मोठा पराभव केला. या सामन्यात धावांचा पाठलाग....
भारताच्या पराभवावर मांजरेकरांची बोचरी प्रतिक्रिया; दक्षिण आफ्रिकेचे मानले आभार
यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर संघ सेमीफायनलमध्ये तरी पोहोचेल की नाही....
टीम इंडियाच्या पराभवाचे एक नव्हे, तर अनेक खलनायक; सर्वात मोठा जबाबदार कोण?
टी-२० विश्वचषकात टीम इंडियाची विजयी मालिका अखेर संपुष्टात आली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सातत्याने सामना जिंकत होता, परंतु संघ सुपर ८ टप्प्यात पोहोचताच त्यांना....
IND vs SA: सलग 4 विजयानंतर टीम इंडियाच्या पदरी पराभव! सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा इंडियावर 76 धावांनी विजय
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज सुपर-8 मधील दुसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार....
IND vs SA: आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी अभिषेक शर्माने घेतला युवराज सिंगचा गुरुमंत्र, वर्ल्ड कपमध्ये अद्याप खातं उघडण्याची प्रतीक्षा
अहमदाबादमध्ये जेव्हा भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) ‘सुपर-8’ च्या सामन्यात आमने-सामने येतील, तेव्हा सर्वांच्या नजरा अभिषेक शर्मावर (Abhishek Sharma) असतील. जेव्हा एखादा....
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला ‘फायनलपूर्वीची फायनल’ का म्हटली जातेय? जाणून घ्या प्रमुख कारणं
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडिया रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर-8 फेरीची सुरुवात करणार आहे. या सामन्यात भारताचे पारडे जड दिसत असले, तरी दक्षिण आफ्रिकेचा....
IND vs SA: वर्ल्ड कपमधील 7 लढतींचा इतिहास काय सांगतो? पाहा कोणाचं पारडं जड
आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world cup 2026) च्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने आपला विजयाचा धडाका कायम राखला आहे. आता भारतीय संघ....
टी-20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका आमनेसामने! कधी, कुठे आणि कसा पाहाल लाईव्ह सामना?
टी-20 विश्वचषक 2026 (ICC T20 international world cup 2026) सुरू व्हायला आता काहीच दिवस उरले आहेत. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघ 7 फेब्रुवारीला....
8 षटकारांसह वैभव सूर्यवंशीचं वादळी अर्धशतक, वनडेत टी-20 सारखी फटकेबाजी करत आफ्रिकन गोलंदाजांना धुतलं
भारत अंडर-19 आणि दक्षिण आफ्रिका अंडर-19 (under 19 IND vs SA) यांच्यातील दुसऱ्या वन-डे सामन्यात वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) चौफेर फटकेबाजी करत शानदार अर्धशतक झळकावले.....
दक्षिण आफ्रिकेने निवडला वर्ल्ड कपसाठी संघ, दोन मोठे फलंदाज संघाबाहेर!
दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. एडन मार्करम संघाचे नेतृत्व करतील, परंतु रायन रिकल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स....
IND vs SA: कधी आणि कुठे पहाल पाचवा टी20 सामना? पहा लाईव्ह स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेत आतापर्यंत 2 सामने झाले आहेत, तर एक सामना दाट धुक्यामुळे रद्द....
Ind vs SA: धुक्यामुळे सामना रद्द झाल्यास पैसे परत मिळणार का? जाणून घ्या संपूर्ण नियम
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लखनऊच्या इकाना स्टेडियमवर होणारा चौथा टी20 आंतरराष्ट्रीय सामना रद्द झाला आहे. दाट धुक्यामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.....
















