India vs Windies

Virat-Kohli

शॉल्लेट! एकही चेंडू न टाकता विराटने घेतली होती पहिली टी20 विकेट, कशी ती वाचाच

नोव्हेंबर 5, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली रविवारी (दि. 05 नोव्हेंबर) 35वा वाढदिवस साजरा करत आहे. विराटने आत्तापर्यंत 15 वर्षांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 4 विकेट....

Sachin Tendulkar and Virat Kohli

विराटचा ३४वा वाढदिवस, वाचा माजी कर्णधाराचा सचिनच्या आकडेवारीसोबत तुलनात्मक आढावा

नोव्हेंबर 5, 2022

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आज आपला ३४वा वाढदिवस साजरा करत आहे. संपुर्ण जगभरातून या दिग्गज खेळाडूवर कौतुकाचा तसेच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या विराट....

धोनी वाढदिवस विशेष: जगात कुणालाही माहीचे ‘हे’ ५ विक्रम मोडणे केवळ अशक्य

जुलै 7, 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने कारकिर्दीत अनेक मोठ्या खेळी केल्या. यष्टीरक्षण, कर्णधारपद व एक खेळाडू अशा तिनही जबाबदाऱ्या त्याने लिलया पार पाडल्या आहेत. धोनीचा....

युवराजचे ५ असे विक्रम जे धोनी कधीही मोडू शकला नाही

डिसेंबर 12, 2020

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १२ डिसेंबर १९८१ साली चंदिगड येथे झाला होता. भारतीय....

जेव्हा एकही चेंडू न टाकता विराटने घेतली होती केविन पिटरसनची विकेट…

एप्रिल 3, 2020

काल(2 एप्रिल) इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पिटरसन आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ चॅट केले होते. या दरम्यान त्यांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या.....

जेव्हा सचिन विराटने १० हजार धावांचा टप्पा पार केला तेव्हा घडले होते बाप योगायोग

मार्च 24, 2020

२५ ऑक्टोबर २०१८ला विशाखापट्टनमला विराटने वनडेत १० हजार धावांचा टप्पा पार केला होता. यासाठी त्याने दीडशतकी खेळी केली होती. विराटपुर्वी १० हजार धावांची कुणाची एवढी....

टी२० विश्वचषक: टीम इंडियाने रंगतदार झालेल्या सराव सामन्यात विंडीजचा केला पराभव

फेब्रुवारी 18, 2020

आज (18 फेब्रुवारी) भारत महिला संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघात आयसीसी महिला टी20 विश्वचषकाचा सराव सामना पार पडला. भारतीय महिला संघाने हा सामना 2....

तिसऱ्या वनडेनंतर रविंद्र जडेजाने केले मोठे भाष्य, म्हणाला…

डिसेंबर 23, 2019

कटक। ‘मी वनडे क्रिकेट खेळू शकतो हे जगाला नाही तर स्वत:ला सिद्ध करून दाखवायचे आहे,’ असे भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) म्हटले आहे.....

एवढं चांगलं खेळूनही विराट- रोहितची अशी तुलना व्हायला नको होती

डिसेंबर 23, 2019

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोघांची जोडी सध्या वनडे आणि टी20मध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे.....

किंग कोहली समोर कटकच्या वनडे सामन्यात आहे हे ‘विराट’ आव्हान

डिसेंबर 22, 2019

रविवारी (22 डिसेंबर) कटकचा बाराबती स्टेडियम (Cuttack Barabati Stadium) येथे भारत आणि विंडीज (India vs Windies) संघात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील (ODI Series) अंतिम आणि....

बुमराहच्या फिटनेस टेस्टबद्दल सौरव गांगुलीने केले मोठे भाष्य; म्हणाला…

डिसेंबर 20, 2019

कोलकाता| भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) काही महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर होता. बुमराह आता या दुखापतीतून सावरत आहे. त्यावर आज (20....

जडेजा बाद झाल्यानंतर या कारणामुळे भडकला विराट…

डिसेंबर 16, 2019

रविवारी (15 डिसेंबर) एम चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram) येथे भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. ....

आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल रिषभ पंतने केले मोठे विधान; म्हणाला…

डिसेंबर 16, 2019

चेन्नई| रविवारी (15 डिसेंबर) एम चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे भारत विरुद्ध विंडीज संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. भारताला पराभूत करत विंडीजने....

या तारखेला पुण्यात होणार आंतरराष्ट्रीय टी२० सामना, असे असणार तिकीट दर

डिसेंबर 16, 2019

पुणे | भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसरा सामना पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशियशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर हा सामना १०....

विराट कोहलीने मुंबई टी20तील नाबाद अर्धशतकी खेळी केली या खास व्यक्तीला समर्पित

डिसेंबर 13, 2019

बुधवारी (11 डिसेंबर) वानखेडे स्टेडियम, मुंबई (Wankhede Stadium, Mumbai) येथे 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील (3 Matches T20 Series) अंतिम आणि निर्णायक सामना भारत विरुद्ध विंडीज....

Next