Indian Selection Committee
विश्वचषकासाठी संघ निवडताना निवडसमितीला करावी लागणार तारेवरची कसरत, आहेत ‘इतके’ पर्याय
भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असताना इतर संघांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या आयसीसी टी२० विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांनी स्पर्धेसाठी....






