Indian Super League
IPL च्या मध्यात संजय गोयंका यांच्या संघाने उंचावली ट्राॅफी! कर्णधार रिषभ पंतने केलं अभिनंदन!
मोहन बागान सुपर जायंट्सने इतिहास रचला आहे. त्यांनी 2024-25 मध्ये इंडियन सुपर लीगचे विजेतेपद जिंकले आहे. मोहन बागान ही आरपीएसजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष संजीव....
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वीच संजू सॅमसनचं नशीब फळफळलं! थेट ‘या’ संघाने सोपवली मोठी जबाबदारी
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. तसेच, सातत्याने त्याला दुर्लक्षित केले जात आहे. मात्र, अनेकदा संधी मिळाल्यानंतर त्याने संधीचं सोनं करून....
मुंबई सिटी एफसीची अव्वल स्थानावर मजबूत पकड; मोहन बागानचा घरच्या मैदानावर पराभव
इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल)मध्ये मुंबई सिटी एफसीने वर्चस्व कायम राखले. एटीके मोहन बागानला शनिवारी (14 जानेवारी) त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करून मुंबई सिटीने 36....
बंगळूरूने ओडिशाला रोखले, प्ले-ऑफ फेरीच्या आशा कायम
इंडियन सुपर लीग (आयएसएल)2022-23मधील मॅच वीक-15मधील सॅटर्डे स्पेशल (14 जानेवारी) पहिल्या लढतीत श्री कांतीरावा स्टेडियमवर बंगळूरू एफसीने ओडिशा एफसीवर 3-1 असा विजय मिळवला. हंंगामातील सहाव्या....
अव्वल नंबरी मुंबई सिटी एफसीसमोर बलाढ्य प्रतिस्पर्धी एटीके मोहन बागानचे आव्हान
इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मधील दोन तगडे संघ, मुंबई सिटी एफसी आणि एटीके मोहन बागान यांच्यात शनिवारी (14 जानेवारी) सामना होणार आहे. या बलाढ्य....
बंगळुरू प्ले ऑफसाठी प्रयत्नशील, तर ओडिशा तिसऱ्या स्थानावर झेप घेण्यासाठी उत्सुक
बंगळुरू एफसीने इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) च्या प्ले ऑफच्या आशा अजूनही सोडलेल्या नाहीत. मागील आठवड्यात विजय मिळवून ३ गुणांची कमाई करणारा बंगळुरू एफसीचा....
ईस्ट बंगाल एफसीचे आव्हान संपल्यात जमा; पिछाडीवरून जमशेदपूर एफसीचा विजय
इंडियन सुपर लीगच्या 2022-23 (आयएसएल) आजच्या सामन्यात ईस्ट बंगाल एफसीला आघाडी घेऊनही घरच्या मैदानावर हार मानावी लागली. जमशेदपूर एफसीने दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल करताना 2-1असा....
ईस्ट बंगालला अजूनही प्ले ऑफची आशा; जमशेदपूरविरुद्ध 3 गुण मिळवण्याचा निर्धार
ईस्ट बंगाल एफसी इंडियन सुपर लीगच्या २०२२-२३ (आयएसएल) परतीच्या सामन्यात जमशेदपूर एफसीवर पुन्हा विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. शुक्रवारी (१३ जानेवारी)कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर....
मुंबई सिटी एफसीचा आठवावा प्रताप, केरळ ब्लास्टर्सचा धुव्वा उडवत सलग आठवा विज
मुंबई, 8 जानेवारी 2023: फॉर्मात असलेल्या मुंबई सिटी एफसीचे काही खरे नाही. इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) मॅचवीक 14मधील संडे ब्लॉकबस्टर्समध्ये (8 जानेवारी) त्यांनी घरच्या मैदानावर....
ISL 2022-23: संडे ब्लॉकबस्टर्समध्ये मुंबई सिटीसमोर केरळा ब्लास्टर्सचे आव्हान
इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) मॅचवीक 14 मधील संडे ब्लॉकबस्टर्समध्ये (8 जानेवारी) यंदाच्या हंगामात अजिंक्य असलेल्या मुंबई सिटी एफसीसमोर घरच्या मैदानावर म्हणजे मुंबई फुटबॉल अरेनामध्ये फॉर्मात....
ओडिशा एफसीला प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची संधी; ईस्ट बंगालशी सामना
इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये ओडिशा एफसीला प्ले ऑफच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकण्याची संधी आहे. ओडिशा एफसी शनिवारी (7 जानेवारी) घरच्या प्रेक्षकांसमोर तालिकेत....



















