INDvsNZ T20 Series

गुरू युवराजकडून अभिषेकची मस्करी! म्हणाला, ‘अजूनही 12 चेंडूत 50 धावा काढू शकत…’

जानेवारी 26, 2026

भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा त्याच्या वादळी खेळीने पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात चर्चेत आला आहे. त्याने रविवारी (२५ जानेवारी) झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी....

टीम इंडियासाठी आनंदाची वार्ता! तिलक वर्मा फिट, ‘या’ सामन्यातून करणार संघपुनरागमन

जानेवारी 26, 2026

भारताचा स्फोटक फलंदाज तिलक वर्मा दुखापतीतून सावरला असून तो खेळण्यास पूर्णपणे फिट आहे. यामुळे तो टी२० विश्वचषकाच्या आधीच संघाशी जोडला जाणार आहे. यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या....

VIDEO: गुवाहाटी टी20 मधील कुंग-फू पांड्याचा न्यूझीलंडविरुद्ध अफलातून झेल

जानेवारी 26, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील तिसरा टी२० सामना रविवारी (२५ जानेवारी) खेळला गेला. बरसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटीमध्ये झालेला हा सामना भारताने ८ विकेट्सने जिंकला. यामुळे....

कॅप्टन सूर्या ऑन फायर! केवळ 41 सामन्यांत मोडला विराटचा बलाढ्य विक्रम

जानेवारी 26, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील तिसरा टी२० सामना रविवारी (२५ जानेवारी) गुवाहाटी येथे खेळला गेला. हा सामना भारताने ८ विकेट्सने जिंकत मालिकाही खिशात टाकली आहे.....

संजूचा ओपनिंगमधून पत्ता कट! आकडेवारीच धक्कादायक, विचित्र यादीतही समावेश

जानेवारी 26, 2026

भारताने टी२०मध्ये न्यूझीलंड विरुद्ध मालिका जिंकली. या मालिकेतील सलग तीन सामने जिंकत यजमान संघाने त्यांचे टी२०मधील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील....

सूर्याचे 4 सिक्स अन् विराटचा रेकॉर्ड उद्धवस्त, रोहित अव्वल स्थानावर कायम

जानेवारी 25, 2026

भारताचा टी२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला अखेर फलंदाजीत सूर गवसला आहे. त्याने शुक्रवारी (२३ जानेवारी) झालेल्या सामन्यात धमाकेदार नाबाद अर्धशतकी खेळी केली. रायपूर येथे झालेल्या....

फॉर्ममध्ये परतताच कॅप्टन सूर्याने पडल्या ‘या’ व्यक्तिच्या पाया, तो गंभीर नसून टीम इंडियासाठी खास

जानेवारी 25, 2026

भारत टी२० विश्वचषक २०२६च्या आधी घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. यातील भारताने पहिले दोन सामने जिंकत ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली....

Tilak-Verma-And-Ruturaj-Gaikwad

गुवाहाटीत भारताचा टी20 रेकॉर्ड चांगला? ऋतुराजने ठोकले होते ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद शतक

जानेवारी 25, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील तिसरा सामना आज (रविवार, २५ जानेवारी) खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत भारत २-० अशा आघाडीवर आहे. यामुळे....

संजूची जागा धोक्यात! अभिषेक शर्मासोबत ‘हा’ खेळाडू सलामीसाठी सज्ज

जानेवारी 25, 2026

न्यूझीलंडचा क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. वनडे मालिकेनंतर दोन्ही संघामध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. यातील तिसरा सामना आज (रविवार, २५ जानेवारी) गुवाहाटी....

गुवाहाटीत भारत साधणार विजयाची हॅट्ट्रीक! खेळपट्टीवर बॅटींगचा की बॉलिंग जोर, वाचा पिच रिपोर्ट

जानेवारी 25, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी२० मालिकेतील तिसरा सामना आज (रविवार, २५ जानेवारी) गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारत मालिकेतील विजयाची हॅट्ट्रीक पूर्ण करण्याच्या....

आज नाही खेळला तर थेट बाकावर! भारताच्या फलंदाजाला अल्टीमेटम, टी20 वर्ल्डकपमधील जागाही…

जानेवारी 23, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी२० सामना आज ( शुक्रवार, २३ जानेवारी) रायपूर येथे खेळला जाणार आहे. या सामन्याची सुरूवात भारतीय प्रमाणवेळेनुसार सांयकाळी ७ वाजता....

रायपूरच्या टी20 मध्ये अक्षरच्या फिरकीची दहशत! जाणून घ्या नेमके कारण

जानेवारी 23, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना भारताने जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना शुक्रवारी (२३....

एकच सामना झालेली रायपूरची खेळपट्टी कोणाला देणार साथ? वाचा पिच रिपोर्ट

जानेवारी 23, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील दुसरा टी२० सामना आज (शुक्रवार, २३ जानेवारी) रायपूर येथे खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत भारताने १-० अशी....

भारताचा सर्वात मोठा शत्रू न्यूझीलंडच्या ताफ्यात! शेवटच्या क्षणी टी20 वर्ल्डकपच्या संघात एंट्री

जानेवारी 23, 2026

क्रिकेटजगतात फेब्रुवारी महिन्यात पुरूषांच्या टी२० विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. यासाठी अनेक संघांनी त्यांचे खेळाडू निश्चित केले होते, मात्र अनेकांना दुखापतीमुळे संघातून बाहेर पडावे लागले आहे.....

टी20 वर्ल्डकपपूर्वी किवीला मोठा झटका! स्टार वेगवान गोलंदाज संघाबाहेर

जानेवारी 23, 2026

पुरूषांचा टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू होण्याआधीच संघांना धक्के बसण्याचे सुत्र सुरू आहे. अनेक संघांचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले असून ते काही सामन्यांना मुकणार आहेत. यामध्ये....