INDW vs AUSW

IND vs AUS: स्मृती-शेफालीची ऐतिहासिक कामगिरी! टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावांची नोंद

—
जून 28, 2026

आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2026 (Icc T20 women’s World Cup 2026) मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) यांच्यात एक महत्त्वाचा सामना सुरू....

INDW vs AUSW: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियात मोठे बदल! ‘या’ स्टार खेळाडूला बसणार डच्चू?

—
जून 27, 2026

आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 women’s World Cup 2026) च्या उपांत्य फेरीत (सेमीफायनल) स्थान मिळवण्यासाठी भारतीय महिला संघाला आपला शेवटचा सामना जिंकावाच....

INDW vs AUSW: पर्थ कसोटीत दुसऱ्याच दिवशी टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर; हरमनप्रीत-मंधाना जोडी पुन्हा एकदा फ्लॉप!

—
मार्च 7, 2026

पर्थच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या (INDW vs AUSW) महिला संघांमधील एकमेव कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला (स्टंप्स) तेव्हा भारताने....

भारतीय संघात 22 वर्षाच्या गोलंदाजची एन्ट्री, बीसीसीआयची घोषणा

—
मार्च 4, 2026

भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा आतापर्यंत चढ-उतारांनी भरलेला आहे. संघाने तीन सामन्यांची टी-२० मालिका जिंकली असली तरी, त्यानंतर झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्यांना क्लीन....

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज महिला क्रिकेटपटूची वनडेतून निवृत्ती; भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात ठोकलं शानदार शतक!

—
मार्च 1, 2026

ऑस्ट्रेलियाची दिग्गज महिला क्रिकेटपटू एलिसा हिलीने (Elisa Hilly announcement retirement) एकदिवसीय (ODI) क्रिकेटला रामराम ठोकला आहे. 1 मार्च रोजी भारताविरुद्ध तिने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना....

IND vs AUS: टीम इंडियाचा 3-0 ने सुपडा साफ! ऑस्ट्रेलियाचा 185 धावांनी मोठा विजय, भारताच्या जखमेवर चोळलं मीठ

—
मार्च 1, 2026

भारतीय महिला संघ (Indian cricket women’s team) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे नुकतीच वनडे मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना होबार्ट येथे खेळला....

हरमनप्रीत कौरने मान्य केली चूक! ‘या’ कारणामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव, मालिकाही गमावली

—
फेब्रुवारी 27, 2026

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय महिला संघाला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे (INDW vs AUSW) . 27 फेब्रुवारी रोजी होबार्ट येथे झालेल्या....

टीम इंडियाचा पहिला पराभव, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठी संधी गमावली

—
फेब्रुवारी 19, 2026

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियमवर खेळवण्यात आला. यजमान ऑस्ट्रेलियाने हा सामना १९ धावांनी जिंकला....

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; दुखापतीनंतर वर्ल्डकप स्टारचे पुनरागमन

—
फेब्रुवारी 18, 2026

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघात सलामीवीर प्रतीका रावलची निवड करण्यात आली आहे. घोट्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला संघात स्थान देण्यात आले....

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयावर विराट भारावला; पाहा नेमकं काय म्हणाला ….

—
ऑक्टोबर 31, 2025

महिला विश्वचषक 2025च्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाने एकही सामना गमावला नव्हता आणि ऑस्ट्रेलिया सात वेळा विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने....

भारतीय महिला संघाने सुवर्ण अक्षरांनी लिहिला इतिहास, ऑस्ट्रेलियाचा अभिमान भुईसपाट

—
ऑक्टोबर 31, 2025

भारतीय संघाने महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम फेरीत धमाकेदार प्रवेश केला. उपांत्य सामन्यात संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचा पाच विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारताकडून जेमिमा....

भारताने मोडला ऑस्ट्रेलियाचा जागतिक विक्रम; पहिल्यांदाच घडवला असा ऐतिहासिक पराक्रम!

—
ऑक्टोबर 31, 2025

TEAM INDIA: महिला विश्वचषक 2025च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात भारताकडून....

IND W vs AUS W: विजयाच्या क्षणी रडल्या जेमिमा,हरमनच्याही डोळ्यांत अश्रू; भावनांनी भरलेलं मैदान!

—
ऑक्टोबर 31, 2025

नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला वनडे वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात भारताने सात वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सनी हरवत अंतिम फेरीत धडक मारली. 48.3....

WWC 2025: टीम इंडियाने इतिहास रचला, विक्रमी धावांचा पाठलाग करत मिळवला ऐतिहासिक विजय

—
ऑक्टोबर 31, 2025

भारताने ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने हरवून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय संघ आता 2 नोव्हेंबर रोजी अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी सामना करेल. महिला विश्वचषकाच्या इतिहासातील....

INDW vs AUSW: ऑस्ट्रेलियाच्या चारी मुंड्या चीत, टीम इंडियाची वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक!

—
ऑक्टोबर 30, 2025

INDW vs AUSW: नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने भव्य विजय मिळवत....

Next