Information

दिग्गज खेळाडूने माॅडेलला घरी बोलवून केला रेप, स्वत: होता कोरोना बाधीत

—
मे 20, 2020

नवी दिल्ली । लंडनमध्ये राहणारा चेल्सीचा १९ वर्षीय फुटबॉलपटू कॅलम हडसन इंग्लिश प्रीमियर लीगपूर्वी कोरोना व्हायरसमुळे बाधित होणारा पहिला खेळाडू होता. यानंतर तो क्वारंटाईन झाला होता.....

टीम इंडियाच्या या खेळाडूच्या आहेत ५ गर्लफ्रेंड्स, बायको आसपास नसताना…

—
मे 20, 2020

नवी दिल्ली । भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडेने मजेशीर अंदाजात म्हटले की, त्याच्या बॅगमध्ये ५ गर्लफ्रेंड्स आहेत. खरंतर पांडेने आपल्या बॅटची तुलना आपल्या गर्लफ्रेंडशी....

भारतीय क्रिकेटमधील सर्वात शिकलेला क्रिकेटर, पहिल्याच सामन्यात केला होता मोठा कारनामा

—
मे 20, 2020

भारतीय संघाचा निळ्या जर्सीत दिसणे हे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी आपले स्वप्न पूर्ण झाल्याप्रमाणे असते. असे काहीसे झाले होते भारतीय माजी क्रिकेटपटू अमय खुरासियाबरोबर. त्याला ३० मार्च....

ना विराट, ना रोहित, ना सचिन; फक्त विरुच्या नावावर आहे हा खास विक्रम

—
मे 20, 2020

नवी दिल्ली । तसं पाहिलं तर भारतीय संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागला क्रिकेट इतिहासातील विस्फोटक फलंदाजांपैकी एक समजले जाते. तसेच त्याच्या नावावर आतापर्यंत अनेक विक्रमदेखील आहेत.....

कर्णधार झाल्या झाल्या बाबर आझमची या खेळाडूने काढली अब्रू

—
मे 19, 2020

पाकिस्तान वनडे संघाचा नवीन कर्णधार बाबर आझमला आपल्या संघाचा माजी वेगवान गोलंदाज तन्वीर अहमदकडून सल्ला मिळाला आहे. अहमदने एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,....

पाकिस्तानला २वेळा विकले तरीही नाही देता येणार आमिर खानची अर्धी फीदेखील

—
मे 19, 2020

मुंबई । सध्या चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्वावर बायोपिक म्हणजेच चरित्रपट बनविण्याचा ट्रेंड चालू आहे. अनेकांवर सिनेमे बनले आहेत. तर अनेकांच्या बायोपिकची योजना तयार केली जात आहे.....

भारतीय संघातील हा ‘बाप’ खेळाडू लवकरच होणार ‘बाप’

—
मे 19, 2020

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग लवरकच वडील होणार आहे. तो वडील झाल्यानंतर च कोचिंग (प्रशिक्षण) किंवा समालोचन करण्याचा विचार करणार आहे. इंग्लंडचा माजी खेळाडू....

बापरे! या खेळाडूचा शूज जोड गेला तब्बल ४ कोटी रुपयांना

—
मे 19, 2020

अमेरिकेचा महान बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डनने सामन्यादरम्यान वापरलेल्या ‘एअर जॉर्डन’ बूटांचा लिलाव करण्यात आला. या लिलावात जॉर्डनच्या बुटांना ५ लाख ६० हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास भारतीय....

टीमचा कोच म्हणतोय, तुझी आता टीममध्ये जागा नाही

—
मे 19, 2020

बांगलादेशचे गोलंदाजी प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी संघाचा अव्वल गोलंदाज आणि माजी कर्णदार मश्रफे मोर्तझाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ते म्हणाले की,....

इंग्रजी बोलता न आलेल्या बाबर आझमने केला असा पलटवार

—
मे 19, 2020

पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असणारा बाबर आझम आता आपल्या देशाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचाही कर्णधार बनला आहे. पीसीबीने त्याला वनडे आणि टी२० संघाचे कर्णधारपद सोपविले....

बेन स्टोक्स म्हणतो, पराभवानंतर विराटने केली ही घाणेरडी गोष्ट

—
मे 19, 2020

नवी दिल्ली । इंग्लंड संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने आपले पुस्तक ‘बेन स्टोक्स ऑन फायरस’मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर निशाना साधला आहे. स्टोक्सने विराटला....

टीम इंडियात अनुभवी नाही तर आवडत्या खेळाडूंना दिली जाते संधी, क्रिकेटपटूने साधला निशाना

—
मे 19, 2020

नवी दिल्ली । भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने भारतीय संघ व्यवस्थापन आणि त्यांच्या निवडकर्त्यांवर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. युवराजने २०१९मधील विश्वचषकात भारतीय संघाच्या निवडकर्त्यांच्या....

एकेवेळी नव्हते नाईके कंपनीचे बुट खरेदीला पैसे, आज आहे टीम इंडियाचा शिलेदार

—
मे 18, 2020

भारतीय संघाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने नेहमी सर्वांनाच प्रभावित केले आहे. सध्याच्या जगात तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज समजला जातो. बुमराहने वयाच्या १४व्या वर्षी....

सचिन २००३ विश्वचषकात बाद झाल्यावर पाकिस्तानच्या या व्यक्तीला झाले होते दु:ख

—
मे 18, 2020

नवी दिल्ली । पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे लोकांना आश्चर्यचकीत करत असतो. अशाच प्रकारे तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.....

जागतिक क्रिकेटमधील असे गोलंदाज, ज्यांनी घेतल्या आहेत ४ हॅट्रिक

—
मे 18, 2020

क्रिकेट जगतात कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक विकेट घेणे त्या गोलंदाजाच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा पराक्रम असतो. तसेच जर कोणत्याही गोलंदाजाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एक नाही तर तब्बल....

Previous Next