Information

लाॅकडाऊननंतर सराव करणारे ‘ते’ दोघे ठरले जगातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

—
मे 23, 2020

नॉटिंघम । कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी झाल्यानंतर इंग्लंडचे गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स गुरुवारी (२१ मे) सराव करणारे पहिले क्रिकेटपटू बनले. ब्रॉडने नॉटिंघमच्या ट्रेंट....

‘मी चांगले खेळलो तरच लोक माझ्याबद्दल चांगलं बोलतील,’ पहा कोण म्हणतंय हे…

—
मे 23, 2020

नवी दिल्ली । भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरने आपली तुलना हार्दिक पंड्याबरोबर होत असल्याबद्दल त्यावर आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, तो याबद्दल....

सामन्यादरम्यान रिकाम्या जागेत ठेवल्या ‘सेक्स डॉल’; केला महिलांचा अपमान…

—
मे 23, 2020

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसमुळे सर्वकाही ठप्प झाले आहे. तरीही काही देशांमध्ये खेळ सुरु झाले आहेत. खेळ तर सुरु झाले आहेतच परंतु लोक स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी....

शमीने घेतली कामगारांची जबाबदारी; घरी परतणाऱ्या करतोय रस्त्यावर उतरून मदत…

—
मे 23, 2020

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. परंतु यामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान देशात प्रवासी कामगारांचे....

लॉर्ड्सनंतर ‘दादा’ दिसला आता आणखी एका बाल्कनीत; पण तो नक्की करतोय तरी काय?…

—
मे 23, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला कदाचित बालकनीवर अधिकच प्रेम आहे. तसेच काही चाहत्यांना तर असे वाटते की, ही लव्ह स्टोरी....

आयपीएलचे यश या ऑस्ट्रेलियन खेळाडूला खुपले; म्हणतो, आयपीएल तर पैसा कमवायचा धंदा

—
मे 23, 2020

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ऍलन बॉर्डर यांंनी आयपीएल आणि टी२० विश्वचषकावर मोठे विधान केेले आहे. ते म्हणाले की, आयपीएल केवळ पैसा कमावण्याचा व्यवसाय आहे. तसेच यावर्षी....

टीम इंडियाच्या टी२०चे कर्णधारपद द्या रोहितला; माजी खेळाडूची बीसीसीआयकडे मागणी

—
मे 23, 2020

नवी दिल्ली । भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने मागील काही काळापासून स्वत:ला केवळ एक खेळाडू म्हणून नव्हे तर, एक चांगला कर्णधार म्हणूनही सिद्ध केले आहे. याच....

लाॅकडाऊनधील पहिल्याच क्रिकेट सामन्यात ५ षटकांत ७० धावांची आतिषबाजी

—
मे 23, 2020

कॅरिबियन बेटावरील विन्सी प्रीमीयर लीग टी१० ही स्पर्धा २२ मेपासून सुरु झाली आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना ला सॉफ्रीयर हायकर्स आणि बोटॅनिक गार्डन्स रेंजर्स संघात....

डेव्हिड वॉर्नरचा अक्षय कुमारच्या सुपरहिट ‘बाला’ गाण्यावर डान्स; विराटला दिले चॅलेंज…

—
मे 23, 2020

नवी दिल्ली । ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या सोशल मीडियावर अधिकच सक्रिय झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान तो टिक-टॉक स्टार बनला आहे.....

विराट कोहलीच्या ‘या’ चुकिमुळे भारत जिंकत नाही विश्वचषक

—
मे 23, 2020

नवी दिल्ली । २००२मध्ये इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाच्या अविस्मरणीय विजयाचा हिरो मोहम्मद कैफ लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. त्याने गुरुवारी (२१ मे) हॅलो ऍपमार्फत....

आले किती गेले किती! धोनीसारखा धोनीच; माजी खेळाडूकडून धोनीवर कौतूकाचा वर्षाव

—
मे 23, 2020

नवी दिल्ली । भारतीय संघाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ आपल्या स्पष्ट मतांसाठी ओळखला जातो. त्याने गुरुवारी (२१ मे) एमएस धोनी आणि केएल राहुलबद्दल मोठे विधान केले....

फक्त या खेळाडूची हुशारी कामी आली, नाहीतर २००७ विश्वचषकात पराभव होता पक्का

—
मे 22, 2020

नवी दिल्ली । २००७ च्या टी२० विश्वचषकाबद्दल भारतीय संघाचा फलंदाज रॉबिन उथप्पाने मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्याने सांगितले की, भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस....

युवराज सिंगची इंस्टाग्राम स्टोरी पाहिलीय का? तुम्हालाही येईल हसू…

—
मे 22, 2020

कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये इतर क्रिकेटपटूंप्रमाणे भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगदेखील सोशल मीडियावर वेळ घालवत आहे. नुकत्याच ‘कीप इट अप’ चॅलेंजनंतर युवराजची....

भारताला कसोटीत पराभूत करणाऱ्या केन विलियम्सनच्या कर्णधारपदावर आता गदा

—
मे 22, 2020

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विलियम्सनचे कसोटी कर्णधारपद धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्याच्या जागी कसोटीचा नवीन कर्णधार म्हणून टॉम लॅथमला नेमण्याची शक्यता असल्याचे....

कैफ म्हणतो, आमच्या काळातील ‘या’ दोघांनी केली असती योयो टेस्ट पास

—
मे 22, 2020

नवी दिल्ली । भारताच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये सामील असणारा भारतीय संघाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने यो-यो टेस्टची तुलना आपल्या काळाशी केली आहे. कैफ जवळपास ६ वर्षे भारतीय....

Previous Next