Information

लॉकडाऊनमध्ये एक- दोन नाही, तब्बल ७ बाईक दुरुस्त केल्यात ‘या’ भारतीय खेळाडूने

—
जून 1, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी किती बाईकप्रेमी आहे, हे सर्वांनाच माहित आहे. त्याने आपल्या रांची येथील फार्म हाऊसमध्ये बाईक्ससाठी एक स्वतंत्र गॅरेज बनवले आहे.....

एक स्वप्न पुर्ण करायला त्याला लागले तब्बल १४ वर्ष, वाट पाहिली पण…

—
जून 1, 2020

नवी दिल्ली । भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आज आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १ जून १९८५ रोजी चेन्नईमध्ये झाला होता.....

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच होणार…

—
मे 31, 2020

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोव्हिक लवकरच माता पिता होणार असल्याची माहिती हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर दिली आहे. त्याने आपल्या....

विराट म्हणतो, माझ्या यशस्वी कर्णधार पदामागे आहे ‘या’ खेळाडूचा मोठा हात

—
मे 31, 2020

नवी दिल्ली। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार एमएस धोनी हे दोघे खूप जवळचे मित्र आहेत. विराटने धोनीचे बऱ्याच वेळा कौतुकही केले आहे.....

जागतिक क्रिकेटमधील ७ सर्वात आळशी क्रिकेटपटू; २ नावे आहेत भारतीय…

—
मे 31, 2020

क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ, फीटनेस चांगली असेल तेव्हाच तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. याउलट जर तुमची फीटनेस चांगली नसेल, तर तुम्हाला कोणत्याच खेळामध्ये....

राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माची शिफारस…

—
मे 30, 2020

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आज (३० मे) भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची प्रतिष्ठित राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार २०२० साठी शिफारस केली....

५ ‘असे’ खेळाडू, ज्यांचे रोहित वनडेचा कर्णधार होताच चमकू शकते नशीब

—
मे 30, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली आहे. परंतु सातत्याने चाहते रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद सोपविण्याची मागणी करत आहेत. खरंतर अडीच वर्षांपेक्षा अधिक काळ झाला....

टी२०मध्ये शेवटचे षटक निर्धाव टाकणारे ४ गोलंदाज; एक नाव आहे भारतीय

—
मे 30, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट ३ प्रकारे खेळले जाते. ते म्हणजे, कसोटी क्रिकेट, वनडे क्रिकेट आणि टी२० क्रिकेट होय. क्रिकेटच्या टी२० या लहान प्रकारात एकीकडे फलंदाज चेंडू सीमारेषेच्या....

मित्राच्या बहिणीशी होते दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ दिग्गज खेळाडूचे अफेअर; शेवटी…

—
मे 30, 2020

दक्षिण आफ्रिका संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज मार्क बाऊचरने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याने अनेक वर्षे दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेट खेळले आणि अनेकवेळा सामना विजेत्याची....

क्रिकेट जगतातील ‘या’ १० क्रिकेटपटूंच्या पत्नींचा हॉटनेस आणि बोल्डनेस पाहून तुम्हीही व्हाल घायाळ…

—
मे 29, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिकेटपटूंनी आपल्या कामगिरीने एक स्थान आणि नाव कमावले आहे. खेळाडूंनी आपल्या खेळाच्या दमावर चाहत्यांमध्ये वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण केली आहे. एकीकडे असे क्रिकेटपटू....

मैदानाबाहेर दिग्गज क्रिकेटपटूंकडून घडलेले ५ लाजिरवाणे प्रसंग; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य…

—
मे 29, 2020

सेलिब्रिटी असल्या कारणानं क्रिकेटपटूंचे नावही वाद-विवादाशी जोडले जाते. तरीही असे खूप कमी वेळा झालेले पहायला मिळते. कारण ते असे विवाद लपविण्यात यशस्वी होतात. परंतु जरी....

वेस्ट इंडीजच्या ‘या’ ५ क्रिकेटपटूंच्या बायका नाहीत बॉलिवूड अभिनेत्र्यांपेक्षा कमी…

—
मे 29, 2020

जागतिक क्रिकेटमध्ये काही वर्षांमध्ये खेळाडूंचा स्टाईल आणि फॅशनबद्दलचा दृष्टिकोन फार बदलला आहे. आताच्या काळात क्रिकेटपटूंना फॅशन आणि स्टाईलमध्ये रहायला आवडते. स्टाईलीश खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर....

ती तारीख ना धोनी विसरला, ना चेन्नई सुपर किंग्जचे चाहते…

—
मे 28, 2020

मागील २ महिन्यांपासून क्रीडाजगत कोरोना व्हायरसमुळे ठप्प पडले आहे. चाहत्यांबरोबरच खेळाडूंनाही या लॉकडाऊनचा त्रास होत आहे. परंतु आयपीएल फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्ज संघ क्रिकेटपासून २....

अचानक ट्विरटरवर #DhoniRetires झाला ट्रेंड; पत्नी साक्षी धोनीने केला मोठा खुलासा

—
मे 28, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी मागील १० महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. या दरम्यान धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधान आले आहे. अशात बुधवारी (२७ मे) अचानक....

लाॅकडाऊन संपताच विराटच्या निशाण्यावर असणार सचिनचे हे विक्रम…

—
मे 28, 2020

आपल्या सर्वांना माहित आहे की, कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळवले जातील, तेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे काही विक्रम....

Previous Next