Information

विराटही दुसऱ्यांच्या लग्नात जाऊन जेवणं करुन धरायचा घरचा रस्ता

—
मे 18, 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने रविवारी (१७मे) चाहत्यांना आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टीबद्दल सांगितले आहे. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीबरोबर झालेल्या इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये विराटने आपल्या....

विराटला चोरी करायची होती मास्टर ब्लास्टरची ही गोष्ट, पण

—
मे 18, 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके आहेत. त्याने आपल्या अनेक खेळींमुळे भारतीय संघाला विजय मिळवून....

संघात निवड होण्यासाठी विराटकडे मागितले होते पैसे

—
मे 18, 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक मोठा खुलासा केला आहे. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीबरोबरच्या लाईव्ह इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान बोलताना विराट म्हणाला की, एकेकाळी....

मी तेव्हा सचिनने दिलेले फलंदाजीचे पॅड वापरायला दिला होता नकार, नाहीतर…

—
मे 18, 2020

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरला एक उत्कृष्ट गोलंदाजाबरोबरच खालच्या फळीतील उत्तम फलंदाजदेखील म्हटले जात होते. त्याच्या नावावर वनडेत सर्वात वेगवान ५० विकेट्स घेण्याचा....

नेटिझन्सकडून भज्जी- युवीचा समाचार! भज्जी म्हणतोय, आम्ही तर त्याला मित्र समजत होतो

—
मे 18, 2020

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला मदत करणे भारतीय संघाचे खेळाडू युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांना महागात पडले आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये....

मोदींवरील विधानाने युवराज भडकला! म्हणाला, माझा त्या खेळाडूशी नाही काहीही संबंध

—
मे 18, 2020

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाईट वक्तव्य करून आपल्यावरच संकट ओढावून घेतले आहे. आफ्रिदी ज्या भारतीय क्रिकेटपटूंना म्हणजेच युवराज सिंग....

भारतीय क्रिकेटपटूचा आफ्रिदीला इशारा, आमचा एक तुमच्या सव्वालाखाबरोबर आहे

—
मे 18, 2020

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वक्तव्य करणे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला भलतेच महागात पडले आहे. त्याच्या वक्तव्यामुळे आफ्रिदीवर सर्वांनी निशाना साधला आहे. त्याला सोशल....

विराट म्हणतो, फक्त आणि फक्त ‘याच’ व्यक्तीमुळे माझा फिटनेस झाला टाॅप

—
मे 18, 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या फीटनेसचे श्रेय भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्ट्रेंग्थ आणि कंडीशनिंग प्रशिक्षक शंकर बासू यांना दिले आहे. जेव्हापर्यंत क्रिकेट खेळेल तोपर्यंत....

भारतीय सी ग्रेड क्रिकेटपटू करतात पाकिस्तानच्या टाॅप खेळाडूंपेक्षा जास्त कमाई, पहा

—
मे 17, 2020

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान खेळाडूंची वार्षिक मानधन कराराची यादी जाहीर केली आहे. पीसीबीने खेळाडूंचे विभाजन अ, ब, क आणि एमर्जिंग खेळाडू असे चार....

क्रिकेट समालोचक व्हायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही- दिपक मंडले

—
मे 17, 2020

तुम्हाला जर क्रिकेटमध्ये समालोचन करायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही असे भाष्य टेनिस क्रिकेट समालोचक दिपक मंडले यांनी केले आहे. ते शनिवारी महा स्पोर्ट्सच्या फेसबुक....

६० दिवस लाॅकडाऊनमध्ये वैतागलेल्या रोहित- विराटला मिळणार बीसीसीआयकडून बॅड न्यूज

—
मे 17, 2020

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२०चा १३ वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. यावर्षी २९ मार्चपासून या लीगची सुरुवात होणार होती. आयपीएल हा बीसीसीआयच्या कमाईचा....

क्रिकेटमध्ये येणार तुफान! ५३ चेंडूत २२२धावा करणारा फलंदाज करतोय लवकरच पदार्पण

—
मे 17, 2020

न्यूझीलंडमध्ये राहून ज्या खेळाडूने ३ वर्षे पूर्ण केली असतील, न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड त्याच खेळाडूबरोबर करार करते. न्यूझीलंडचा करार मिळविण्यासाठी बाहेरच्या देशातील क्रिकेटपटूला न्यूझीलंडमध्ये ३ वर्षे....

बीसीसीआयची ५ वर्षांची बंदी व १४ वर्षांचा वनवास सहन केलेल्या खेळाडूला मिळाले करोड रुपये

—
मे 17, 2020

भारतीय संघाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांना अखेर १४ वर्षांनंंतर पेन्शन (निवृत्तीवेतन) मिळाली आहे. प्रभाकर यांच्यावर मॅच फिक्सिंगच्या आरोपानुसार ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली....

बीसीसीआयनंतर गांगुलीची ‘दादागिरी’ चालणार आयसीसीसीत?

—
मे 16, 2020

ज्याप्रकारे सौरव गांगुलीने मॅच फिक्सिंगनंतर डगमगलेल्या भारतीय संघाला कर्णधार म्हणून उभे केले होते, अगदी त्याचप्रकारे दादाने बीसीसीआयचा अध्यक्ष बनल्यानंतरही उत्तम कामगिरी केली आहे. संपूर्ण जगात....

जुलै महिन्यात भारतीय संघ खेळणार या संघाबरोबर, वनडे- टी२० मालिकेचं होणार आयोजन?

—
मे 16, 2020

कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आतापर्यंत हे समजले नाही की, भारतीय संघाचे खेळाडू मैदानावर पुनरागमन केव्हा करणार आहेत. परंतु श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला वनडे आणि टी२०....

Previous Next