Information

धोनी स्वभावाने खूप चांगला, जगात असा उदार मनाचा खेळाडू नाही पाहिला

—
मे 11, 2020

भारतीय फुटबॉल संघाचा मिडफिल्डर अनिरुद्ध थापाने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, धोनी फार उदार मनाचा व्यक्ती आहे.....

काहीही न सांगता मला टीममधून बाहेर केलं, मित्र कोहलीनेही केली नाही मदत

—
मे 11, 2020

भारतीय संघाचा फिरकीपटू अमित मिश्रा बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने भारताकडून २०१७मध्ये बंगळुरू येथे इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी२० सामना खेळला होता. त्यानंतर त्याने एकही....

पुरुष क्रिकेटर्सने भरलेल्या बसमध्येच महिला क्रिकेटपटूने नाईलाजाने केली होती लघुशंका

—
मे 11, 2020

इंग्लंड क्रिकेट संघासाठी २००५ हे वर्ष खूपच खास होते. हीच ती वेळ होती जेव्हा इंग्लंडच्या पुरुष आणि महिला संंघाने ऍशेस मालिकेवर आपले नाव कोरले होते.....

माझ्यावरील बॅनचा स्विकार करतो, परंतु सट्टेबाजांची नावं सांगणार नाही

—
मे 11, 2020

मॅच फिक्सिंगशी निगडीत माहिती लपविण्यामुळे ३ वर्षांची बंदी घालण्यात आलेला पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमलबद्दल आश्चर्यचकीत करणारा खुलासा झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले की,....

एकाच शहरात विराट व रोहित वेगळे सामने खेळत असतील तर कैफ ‘या’ खेळाडूचा सामना पाहणार

—
मे 11, 2020

भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने सध्याच्या भारतीय संघात त्याच्यासारखा किंवा युवराज सिंगसारखा एकही क्षेत्ररक्षक नसल्याचे सांगितले आहे. कैफला एका मुलाखतीत त्याच्या काळातील आणि सध्याच्या....

वसीम अक्रमचा बुमराहला सल्ला, ‘असे’ क्रिकेट खेळू नकोस मित्रा

—
मे 11, 2020

क्रिकेट जगतात असे अनेक क्रिकेटपटू होऊन गेले, ज्यांनी आपला खेळ सुधारण्यासाठी इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटचा आधार घेतला. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खाननेही काऊंटी क्रिकेटमध्ये....

ना विराट; ना रोहित, जोफ्रा आर्चरला भिती वाटते या भारतीय फलंदाजाची

—
मे 11, 2020

मागील वर्षीच्या विश्वचषकात आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना नको नको करणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरमुळे सर्व फलंदाजांना घाम फुटतो. त्याला पाहून असे वाटते की, त्याला जगातील....

भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कोचने केली होती स्कर्ट घालून फलंदाजी

—
मे 11, 2020

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि व्यवस्थापक लालचंद राजपूत यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा फोटो व्हायरल होण्याचे कारणही मजेशीर आहे.....

८९ चेंडूत खणखणीत द्विशतक करणाऱ्या क्रिकेटपटूवर ६ वर्षांची बंदी

—
मे 11, 2020

अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज शफीकउल्लाह शफीकवर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ६ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. शफीकवर अफगाणिस्तान प्रीमियर लीग २०१८मध्ये नानगड लेपर्ड्स आणि २०१९मध्ये बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये....

एकेवेळी धोनीने संघसहकाऱ्याची दाढी सफेद झाली होती म्हणून केली होती हटाई…

—
मे 11, 2020

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमधील फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्स संघाने शनिवारी (९ मे) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक जुना व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत....

एबी डिविलियर्सनंतर या खेळाडूला द्या भारतीय नागरिकत्व, चाहत्यांची मागणी

—
मे 11, 2020

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. तो टिक-टॉक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरदेेखील आपला फोटो आणि व्हिडिओ शेअर करत....

मोकळ्या स्टेडियमवर क्रिकेटचे सामने घ्यायचे का? विराट म्हणतो…

—
मे 10, 2020

सध्या कोरोना व्हायरसमुळे अवघ्या जगाला चिंतेत टाकले आहे. या व्हायरसमुळे आणि लॉकडाऊनमुळे सर्व जगतातील कामकाज ठप्प झाले आहे. यामध्ये क्रीडा जगताचाही समावेश आहे. या लॉकडाऊनमुळे....

अख्तरचा ‘वेगाचा बादशाह’ किताब मिळू शकतो बुमराहला, कसा ते घ्या जाणून

—
मे 10, 2020

क्रिकेटमध्ये एक म्हण आहे की विक्रम बनतातच तुटण्यासाठी. तसेच भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतचेही हेच मत आहे की, असा कोणताच विक्रम नाही जो....

रोहित म्हणतो, मी नसतो तर विराटने एवढ्या धावाच केल्या नसत्या

—
मे 10, 2020

जगातील सर्वोत्तम सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी इंस्टाग्राममार्फत लाईव्ह चॅट केले. यादरम्यान दोघांनीही लॉकडाऊन आणि क्रिकेटबरोबरच अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी सलामीवीर....

कोहलीला ट्रोल करणे या देशाला पडले भलतेच महागात, चाहत्यांनी…

—
मे 10, 2020

आपणा सर्वांना माहित आहे की, सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे अनेक क्रिकेट बोर्ड आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत....

Previous Next