Information

भारतीय संघाने कसोटीत आजमावल्यात १५ सलामी जोड्या; पहा मागील ५ वर्षात कोण आहे बेस्ट?

—
जुलै 18, 2020

भारतीय संघ वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालबरोबर सलामीला फलंदाजी करण्यासाठी रोहित शर्मा त्याची साथ देण्याची शक्यता आहे. परंतु इतर....

मला फक्त ३ महिने सराव आणि ३ रणजी सामने खेळायला द्या, मग बरोबर टीम इंडियात…

—
जुलै 18, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला असलेली धावांची भूक दिसून आली आहे. त्याला केवळ ३ महिन्यांचे प्रशिक्षण आणि काही रणजी सामने....

‘या’ भारतीय दिग्गजाची विकेट घेणे पाकिस्तानच्या युवा गोलंदाजाचे ‘स्वप्न’

—
जुलै 18, 2020

नवी दिल्ली। सध्याच्या घडीला क्रिकेट जगतात रोहित शर्मा असा एक भारतीय फलंदाज आहे, ज्याच्याविरुदध कोणत्याही गोलंदाजाला गोलंदाजी करणे चिंतेत टाकू शकते. परंतु असे असले तरीही रोहितची....

भारतातील या दोन ठिकाणी होणार आयपीएलपुर्वी टीम इंडियाचा ट्रेनिंग कँप?

—
जुलै 18, 2020

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील कसोटी सामन्याच्या रूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. याबरोबरच अधिकतर देशांमध्ये प्रशिक्षण शिबीरदेखील सुरु झाले आहेत. परंतु भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या....

दक्षिण आफ्रिकेत होतोय ३ संघात अनोखा सामना; त्या सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…

—
जुलै 18, 2020

नवी दिल्ली। कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर हळू- हळू क्रिकेटचे पुनरामगन होत आहे. इंग्लंडमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघात कसोटी क्रिकेट खेळले जात आहे, तर पाकिस्तान संघही इंग्लंडमध्ये....

जगातील कोणत्याही संघाला स्वस्तात बाद करू शकतात भारतीय वेगवान गोलंदाज, पहा कोण म्हणतयं असं

—
जुलै 17, 2020

नवी दिल्ली। भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व सध्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा करत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघाने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा....

एकेवेळी वाद झालेल्या मिताली राजबद्दल बोलताना हरमनप्रीत म्हणते; मिताली ताई तर माझ्यासाठी…

—
जुलै 17, 2020

नवी दिल्ली। मिताली राज मागील २० वर्षांमध्ये भारतीय महिला क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला आहे. तिने १९९९ साली आयर्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिने....

कोरोनाच्या भितीच्या वातावरणात आणखी एक धक्कायदाय वृत्त, बंगाल क्रिकेटमध्ये…

—
जुलै 17, 2020

कोलकाता। कोरोना व्हायरसने अवघ्या जगभरात हाहाकार माजवला आहे. या व्हायरसमुळे जवळपास सर्वच देशांतील क्रिकेटचे नुकसान झाले आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटचाही समावेश आहे. त्यातही बंगाल क्रिकेटला....

जरी धोनी- कोहली चेस मास्टर असले तरीही ‘हा’ विक्रम मात्र दुसऱ्याच खेळाडूच्या नावावर

—
जुलै 17, 2020

कसोटी क्रिकेटनंतरचा दुसरा क्रिकेट प्रकार ज्याला आपण वनडे क्रिकेट म्हणून ओळखतो. वनडे क्रिकेटचा पहिला सामना खेळला गेला तो ५ जानेवारी १९७१. वनडे क्रिकेटच्या सुरुवातीपासून आतापर्यंत....

भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर! आज होणाऱ्या बैठकीत बीसीसीआय घेणार हा निर्णय

—
जुलै 17, 2020

नवी दिल्ली । बीसीसीआयची अपेक्स काऊंसिलची बैठक आज (१७ जुलै) होणार आहे. या बैठकीत कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमध्ये आयपीएलच्या आयोजनासाठी विंडो तयार करणे मुख्य अजेंडा....

फेअरवेल सामन्यापुर्वी जगातील कोणत्याच क्रिकेटरने नव्हती केली अशी डेअरिंग

—
जुलै 17, 2020

श्रीलंका संघाचा गोलंदाज मुथय्या मुरलीधरनला फिरकी गोलंदाजीतील दिग्गज मानले जाते. मुरलीधरन आणि शेन वॉर्न हे क्रिकेट इतिहासातील महान फिरकीपटू गोलंदाज आहेत. मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण....

ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेदरम्यानच चाहत्यांच्या आवडत्या लीगचेही होणार आयोजन

—
जुलै 16, 2020

मेलबर्न। भारतीय संघ यावर्षीच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीगच दहाव्या मोसमही खेळवण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी (१५ जुलै) देशातील....

या मोठ्या कारणामुळे इंग्लंडने आर्चरला दिला दुसऱ्या कसोटीतून डच्चू

—
जुलै 16, 2020

मॅनचेस्टर। आजपासून (१६ जुलै) वेस्ट इंडिजविरुद्ध मॅनचेस्टर येथे खेळण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड संघाने मोठा निर्णय घेतला आहे. जैव सुरक्षिततेसाठी बनविण्यात आलेल्या नियमांना तोडल्यामुळे....

कोरोनाचा मोठा फटका; भारतीय संघाला खेळताना पहायचे असेल, तर पहावी लागू शकते एक वर्ष वाट

—
जुलै 16, 2020

कोरोना व्हायरसमुळे इंग्लंड क्रिकेट संघाचा सप्टेंबर महिन्यातील भारत दौरा स्थगित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दौऱ्यात इंग्लंड आणि भारत ३ वनडे आणि ३ टी२०....

विराटचा खास मित्र होणार तिसऱ्यांदा बाप; अनुष्काने दिल्या शुभेच्छा!

—
जुलै 16, 2020

नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा खास मित्र लवकरच तिसऱ्यांदा बाप बनणार आहे. विराटचा हा खास मित्र इतर कोणी नसून दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज....

Previous Next