Information
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जडेजा- पंड्याचे खेळणे कठीण, पहा कोण म्हणतंय
भारतीय संघ यावर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाचा दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना गाबा येथे....
३० वेळा आठवण करुन देऊनही मुंबई क्रिकेट असो. पोलीसांचे पैसे काही देईना
मुंबई येथे होणाऱ्या क्रिकेट सामन्यांदरम्यान मुंबई पोलीस सुरक्षा पुरवत असतात, त्यासाठी त्यांना पैसे देणे ही मुंबई क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी असते. मुंबईमध्ये झालेल्या वेगवेगळ्या सामन्यांचे तब्बल....
यापुढे षटकार किंग म्हणून रोहित नाही तर स्टोक्सला ओळखले जाणार, पहा काय आहे कारण…
१४३ वर्षांचा इतिहास असलेला कसोटी क्रिकेट हा प्रकार सावकाश खेळासाठी ओळखला जातो. परंतु असे काही फलंदाज असतात जे आपल्या चमकदार खेळीने कसोटीतही जलद कामगिरी करतात.....
दुबईत आयपीएल झाली तर ‘या’ संघाला होणार सर्वाधिक फायदा, समालोचक आकाश चोप्राने वर्तविले भाकीत
यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बीसीसीआय ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यामध्ये युएई येथे आयपीएलचे आयोजन करण्याची शक्यता आहे. असे असले....
रणजी ट्रॉफीमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज; ज्याने वयाच्या २९ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
भारतीय क्रिकेट चाहत्यांपैकी अनेकांनी सीके नायडू, लाला अमरनाथ या दिग्गजांचे नाव तर नक्कीच ऐकले असेल. परंतु बका जिलानी या दिग्गजाचे नाव केवळ हातावर मोजता येतील....
असा भारतीय खेळाडू जो २ सामन्यांमध्ये होता १२ वा खेळाडू, पदार्पण करताच ठोकली ३ शतके
आजपर्यंत क्रिकेट इतिहासात असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांनी आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाव कमावले. परंतु त्यांना आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्यापूर्वी....
आयसीसीच्या बैठकीपूर्वीच टी२० विश्वचषक रद्द होण्याच्या चर्चांना उधान…
दुबई। आज (२० जुलै) आयसीसी बोर्डाच्या ऑनलाईन बैठकीत यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या भविष्याबाबत चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर बीसीसीआयला अपेक्षा आहे की हा विश्वचषक स्थगित....
वडील नवाब पतौडींना म्हटले ‘खोटारडे’; म्हणून ‘या’ खेळाडूवर सैफ अली खानचा चढला पारा
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नवाब पतौडी यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान, इंग्लंडचे माजी फलंदाज जेफ्री बॉयकॉट यांच्या एका विधानामुळे चांगलाच संतापला....
जेव्हा महिला होस्टला गेल म्हणतो; ‘लाजू नको बेबी, माझ्याबरोबर डेटवर येणार का?’
वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल मैदानावर जितका आक्रमक असतो, तो मैदानाबाहेर तितकाच मजेशीर आहे. गेल नेहमीच मस्करीच्या मूडमध्ये असतो. तो मैदानात क्षेत्ररक्षण करताना....
अझरुद्दीनच्या पत्नीमुळे प्रेक्षकांशी भिडला होता हा पाकिस्तानी खेळाडू; कोर्टामध्ये गेले होते प्रकरण
१९९७ साली टोरंटो येथे ‘आलू’ म्हटल्यानंतर पाकिस्तानचा माजी दिग्गज फलंदाज इंझमाम उल हक चांगलाच संतापला होता, त्या घटनेची चर्चा आजही चाहते आणि क्रिकेटपटू करतात. इंझमामची....
या दिग्गजाच्या सल्ल्यामुळे राहुल द्रविड झाला कोच; बदलला भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा
नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने म्हटले आहे की त्याच्या निवृत्तीनंतर काय करायचे याचा पर्याय शोधण्यासाठी माजी दिग्गज अष्टपैलू कपिल देव यांच्या सल्ल्याची....
सप्टेंबरनंतर टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार नाही तो लोगो
बीसीसीआय लवकरच भारतीय संघाच्या जर्सीच्या स्पॉन्सरशीप करारासाठी नवीन टेंडर (निविदा) मागवणार आहे. कारण भारतीय संघाच्या जर्सीची स्पॉन्सर नाईकी कंपनीने या कराराचे नुतनीकरण (रिन्यू) न करण्याचा....
१०० कसोटी खेळलेल्या क्रिकेटरची २०२० आयपीएल ठरणार शेवटची स्पर्धा
भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंग बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. पण असे असले तरी तो आयपीएलचा भाग आहे. त्याने आयपीएलमधील आपल्या भविष्याबाबत....
भारतीय संघाला विश्वविजेतेपद मिळवून देणारे माजी दिग्गज आता सांभाळणार मुंबई क्रिकेटची धुरा
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाला २००७ मध्ये टी२० विश्वचषकात विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे लालचंद राजपूत यांची एका नवीन जबाबदारीसाठी निवड करण्यात....





