IPL 2024

GT beat RR

राजस्थानचा विजयरथ रोखण्यात गुजरातला यश, रोमहर्षक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मारली बाजी, गिल-तेवतिया-रशीद विजयाचे हिरो!

एप्रिल 11, 2024

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 स्पर्धेतील 24वा सामना काल (दि. 10 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. अत्यंत अटितटीच्या झालेल्या या सामन्यात....

राजस्थानविरुद्ध टॉस जिंकून गुजरातची गोलंदाजी, केन विल्यमसनच्या जागी आक्रमक फलंदाजाचा समावेश; जाणून घ्या प्लेइंग 11

एप्रिल 10, 2024

आयपीएल 2024 च्या 24 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सचे संघ आमनेसामने आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. गुजरात टायटन्सनं....

भारतात क्रिकेट म्हणजे धर्म! चाहत्यानं केली हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सची आरती, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

एप्रिल 10, 2024

भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंना अनेकदा चक्क देवाचा दर्जा देतात. असंच काहीसं पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. सोशल मीडयावर एक....

आयपीएल 2024 मधील सर्वात महागडे गोलंदाज, दोघांनी दिल्या 200 हून अधिक धावा; दिग्गज राशिद खानचाही यादीत समावेश

एप्रिल 10, 2024

आयपीएलच्या या मोसमात असे अनेक प्रसिद्ध गोलंदाज आहेत, ज्यांची जादू अद्याप चाललेली नाही. यातील अनेक गोलंदाज असे आहेत ज्यांना संघांनी करोडो रुपये देऊन विकत घेतलं....

बापरे! ताशी 140 किमी वेगाच्या चेंडूवर यष्टीचीत केलं! हेनरिक क्लासेनची आश्चर्यकारक कामगिरी

एप्रिल 10, 2024

आयपीएल 2024 च्या 23 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज आमनेसामने होते. मंगळवारी (9 एप्रिल) खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादचा यष्टीरक्षक हेनरिक क्लासेननं भुवनेश्वर....

मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी वडिलांनी केला सरकारी नोकरीचा त्याग! जाणून घ्या नितिश रेड्डीची कहानी

एप्रिल 10, 2024

सनरायझर्स हैदराबादच्या नितिश रेड्डीनं मंगळवारी (10 एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात संघाच्या विजयात महत्त्वाचें योगदान दिलं. त्यानं आधी बॅटनी तुफानी खेळी खेळली. त्यानंतर गोलंदाजी....

रोमहर्षक सामन्यात हैदराबादचा पंजाबवर 2 धावांनी विजय

एप्रिल 9, 2024

आयपीएल 2024 च्या 23व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने होते. मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. सनरायझर्स हैदराबादनं पंजाब किंग्जवर....

हैदराबाद विरुद्ध शिखर धवननं पहिल्याचं चेंडूवर केली मोठी चूक, अर्शदीप सिंगनं वाचवली पंजाबची इज्जत

एप्रिल 9, 2024

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर एक मोठी घटना घडली. सनरायझर्सचा सलामी फलंदाज ट्रॅव्हिस हेडला पहिल्याच....

चाहत्यांसाठी वाईट बातमी, अनेक विदेशी खेळाडू आयपीएलच्या मध्यावरच सोडतील संघाची साथ

एप्रिल 9, 2024

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडू अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अनेक स्टार विदेशी खेळाडू त्यांच्या धमाकेदार कामगिरीनं चाहत्यांच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत. मात्र आता आयपीएल 2024 बाबत....

आरसीबीला 16 वर्षांपासून आयपीएल का जिंकता आलं नाही? यावर्षीच्या खराब कामगिरीचं कारण काय? ब्रायन लारानं दिला महत्त्वाचा सल्ला

एप्रिल 9, 2024

आयपीएलच्या चालू हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था अत्यंत वाईट आहे. आरसीबी गुणतालिकेत 9व्या स्थानी आहे. त्यांचा पुढील सामना गुरुवारी (11 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे. या....

पंजाबनं हैदराबादविरुद्ध टॉस जिंकला, कशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग 11; जाणून घ्या

एप्रिल 9, 2024

आयपीएल 2024 मध्ये आजच्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून....

हार्दिक पांड्याला टी20 विश्वचषकात जागा मिळणार नाही? माजी मुख्य निवडकर्त्यानं केलं मोठं विधान

एप्रिल 9, 2024

टी20 विश्वचषकात कोणता खेळाडू निवडायचा यात निवडकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विश्वचषकात निवड होण्यासाठी आयपीएल 2024 मध्ये प्रत्येक खेळाडू आपले संपूर्ण योगदान देत आहे. या....

पांड्या बंधूंनी गायलं ‘हरे रामा-हरे कृष्णा’, भजनाच्या तालावर बेधुंद नाचले!

एप्रिल 9, 2024

हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या, टीम इंडियासाठी खेळणारे हे दोन सख्खे भाऊ. मोठा भाऊ क्रुणाल लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळतो, तर हार्दिक मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे.....

धोनी बॅटिंगला येताच चाहत्यांच्या आवाजानं दणाणलं स्टेडियम, केकेआरच्या खेळाडूनं तर कानच बंद केले! पाहा VIDEO

एप्रिल 9, 2024

महेंद्रसिंह धोनीची चेन्नईमध्ये देवासारखी पूजा केली जाते. चेन्नईचे चाहते धोनीला ‘थाला’, महेंद्र बाहुबली अशा विविध नावांनी ओळखतात. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरश: वेडे झालेले....

लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

एप्रिल 9, 2024

आयपीएल (IPL 2024) मध्ये धमाकेदार प्रदर्शन करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघासाठी एक वाईट बातमी आहे. या वर्षीचा त्यांचा प्रमुख गोलंदाज मयंक यादव याला दुखापत....

Previous Next