IPL 2025

Josh Hazlewood

जोश हेजलवुडची क्वालीफायर 1 मध्ये ऐतिहासिक कामगिरी, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज!

—
मे 30, 2025

आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेत क्वालिफायर सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Punjab kings vs Royal Challengers bangaluru) संघात खेळण्यात आला. या सामन्यात आरसीबीने....

IPL 2025: एलिमिनेटरमध्ये हवामान कसे असणार? सामना रद्द झाला तर फायदा कोणाचा?

—
मे 30, 2025

इंडियन प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी गुजरात टायटन्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होईल(Gujrat titans vs Mumbai Indians). मुल्लापूर येथे होणाऱ्या या सामन्यात जो कोणी हरेल तो स्पर्धेतून बाहेर....

RCB फायनलमध्ये पोहोचताच पाटीदार भावुक, ‘या’ दोन खेळाडूंचं केलं तोंडभरून कौतुक

—
मे 30, 2025

IPL 2025: आरसीबीने पंजाब किंग्जचा शानदार पद्धतीने 8 विकेट्सने पराभव करून आयपीएल 2025च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. (RCB Beat PBKS) पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना....

क्वालिफायरमध्ये फेल,पण 11 वेळा अंतिम फेरीत दाखल! जाणून घ्या अशा संघांनी कितीदा पटकावलं विजेतेपद?

—
मे 30, 2025

पंजाब किंग्ज क्वालिफायर-1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभूत झाले होते (Punjab Kings lost to Royal Challengers Bangalore in Qualifier-1), आता त्यांना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी क्वालिफायर-2 जिंकावे....

गेल्या IPL फायनलचे हिरो, यंदा RCBचे तारणहार! ‘या’ चार खेळाडूंनी बंगळुरुच नशीब पालटलं

—
मे 30, 2025

आयपीएल 18व्या हंगामात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 29 मे रोजी खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जचा 8 विकेट्सने पराभव करून अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित....

RCB vs PBKS: ‘हा’ ठरला आरसीबीच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

—
मे 30, 2025

आयपीएल 2025च्या पहिल्या क्वाॅलिफायर सामना काल (29 मे) आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बंगळुरु संघाची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. संघाने पंजाब....

RCB vs PBKS: ‘हा’ खेळाडू ठरला पंजाबसाठी डोकेदुखी, आरसीबीचा एकतर्फी विजय

—
मे 30, 2025

आयपीएल 2025च्या पहिल्या क्वाॅलिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) गुरुवारी मुल्लानपूर येथे पंजाब किंग्जचा (PBKS) आठ विकेट्सने पराभव केला. या विजयासह आरसीबीने आठ वर्षांनी अंतिम....

रोहितच्या दांड्या गुल, तरीही सिराजने का केलं नाही सेलीब्रेशन? समोर आलं कारण

—
मे 30, 2025

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स MI vs GT यांच्यात 29 मार्च रोजी झालेल्या थरारक सामन्यात मोहम्मद सिराजने एक....

IPL 2025: RCBला ट्रॉफी मिळणार! पाहा क्वालिफायर 1 नंतरचा ट्रॅक रेकॉर्ड…

—
मे 30, 2025

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये 2011 पासून प्लेऑफ सिस्टीम अस्तित्वात आहे, ज्यामध्ये क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल सामने खेळले जातात, परंतु आयपीएलच्या इतिहासात....

IPL: RCB पुन्हा फायनलमध्ये! पण यावेळी तरी संपेल का दुःखाची मालिका?

—
मे 30, 2025

आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 2009 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती पण त्यांना डेक्कन चार्जर्सकडून....

पंजाबचा पराभव… दोष कुणाचा? श्रेयस अय्यरने सोडल मौन, म्हणाला ….

—
मे 30, 2025

आयपीएल 2025च्या क्वालिफायर 1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पंजाब किंग्जला दारुण पराभव पत्करावा लागला. RCB BEAT PBKS BY 8 WICKETS आरसीबीने आयपीएलच्या 18व्या हंगामाच्या अंतिम....

जितेश शर्मा बनला सुपरमॅन! हवेत उडत घेतला जबरदस्त कॅच, पाहा VIDEO

—
मे 30, 2025

आयपीएल 2025च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीनं पंजाब किंग्जचा एकतर्फी पराभव केला. (IPL 2025- RCB VS PBKS) पंजाबच्या फलंदाजांनी खूपच खराब कामगिरी केली आहे. (RCB beat PBKS....

क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीचा दणदणीत विजय..! पंजाबला धूळ चारत फायनलमध्ये धडक

—
मे 29, 2025

RCB Into The Final: यंदाच्या आयपीएल हंगामातील क्वालिफायर 1 सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज संघात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने दणदणीत विजय मिळवला.....

Royal Challengers Bengaluru

RCB vs PBKS: आरसीबीच्या गोलंदाजीपुढे पंजाब गार! फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीला 102 धावांचे आव्हान

—
मे 29, 2025

IPL 2025 Qualifier 1: आयपीएल 2025च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जचा संघ अवघ्या 101 धावांवर ऑलआउट झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) च्या गोलंदाजांनी कहर....

IPL 2025: ‘हा’ संघ जिंकणार आयपीएल ट्राॅफी? ‘या’ दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी

—
मे 29, 2025

IPL 2025 Winner Prediction: यंदाच्या आयपीएल प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB), पंजाब किंग्ज (PBKS), गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) या चार संघांनी स्थान....

Previous Next