Jamshedpur vs Hyderabad

आयएसएल २०२०: स्टीफनच्या गोलमुळे जमशेदपूरने हैदराबादला रोखले; १-१ ने सामना बरोबरीत

डिसेंबर 2, 2020

गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) बुधवारी (०२ नोव्हेंबर) जमशेदपूर एफसीने वास्कोतील टिळक मैदानावरील लढतीत हैदराबाद एफसीला 1-1 असे बरोबरीत रोखले. पाच....