Jasprit Bumrah Former Indian Head Coach Ravi Shastri Ravi Shastri Ravi Shastri News ODI World Cup 2023 Ravi Shastri Warns Bumrah
बुमराहच्या पुनरागमनावर शास्त्रींची चेतावणी; आफ्रिदीचे उदाहरण देत म्हणाले, ‘तुम्ही त्याला 4 महिने…’
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वेगाने बरा होत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ऑगस्टमध्ये होणाऱ्या मालिकेत बुमराह भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. मात्र, बुमराहच्या पुनरागमनापूर्वी भारतीय....






