Jasprit Bumrah Record

जसप्रीत बुमराहने मोडला कपिल देवचा महान विक्रम, सर्व भारतीय गोलंदाजांना टाकलं मागे

जुलै 12, 2025

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करत पाच बळी घेतले. पहिल्या डावात त्याने इंग्लंड संघाला बाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने अनेक वेळा....

बुमराहच्या हातात इतिहास घडवण्याची संधी, अश्विनला मागे टाकू शकतो

जून 9, 2025

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होत आहे. रोहित आणि विराटच्या कसोटी निवृत्तीनंतर टीम इंडियाची ही पहिलीच मालिका असेल. या....

मेलबर्न कसोटीत फक्त बुमराहचीच हवा! या कामगिरीसह दिग्गजांच्या लिस्टमध्ये एंट्री

डिसेंबर 30, 2024

जसप्रीत बुमराहनं मेलबर्न कसोटीत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीनं धमाल उडवली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी दुसर्‍या डावात यजमानांना ऑलआऊट करण्यासाठी भारताला फक्त एका विकेटची आवश्यकता होती. बुमराहनं....

बुमराहसारखा दुसरा कोणीच नाही! मेलबर्न कसोटीत केले हे 5 मोठे रेकॉर्ड

डिसेंबर 29, 2024

मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियनं दुसऱ्या डावात 9 विकेट गमावून 228 धावा केल्या असून त्यांची....

बॉर्डर-गावस्कर मालिकेत बुमराहशिवाय इतर गोलंदाजांची कामगिरी खूपच खराब, आकडेवारी धक्कादायक!

डिसेंबर 27, 2024

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. सध्या 5 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.....

जसप्रीत बुमराहचा कसोटीत मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच भारतीय

डिसेंबर 25, 2024

26 डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं खूप मोठा इतिहास....

जसप्रीत बुमराहचा ऑस्ट्रेलियात जलवा, लवकरच मोडणार कपिल देवचा मोठा रेकॉर्ड

डिसेंबर 16, 2024

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं आपल्या धडाकेबाज गोलंदाजीनं ऑस्ट्रेलियात खळबळ उडवून दिली आहे. गाबा येथील तिसऱ्या कसोटीत बुमराहनं मिचेल स्टार्कची विकेट घेत ऑस्ट्रेलियात....

‘वन मॅन आर्मी’..! बुम-बुमचा पुन्हा एकदा पंजा, गाबा कसोटीत जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी

डिसेंबर 15, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील खेळवल्या जाणाऱ्या बाॅर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा चमकदार गोलंदाजी केली आहे. एकीकडे सर्व....

बुमराहची कपिल-झहीरच्या स्पेशल क्लबमध्ये एंट्री! यावर्षी अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज

डिसेंबर 6, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ॲडलेडमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ 180 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियानं....

जसप्रीत बुमराह ॲडलेडमध्ये इतिहास रचणार! फक्त 3 विकेट घेताच मोडेल झहीर खानचा विक्रम

डिसेंबर 5, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जागतिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. यॉर्कर किंग बुमराहची जादू प्रत्येक फॉरमॅटमध्ये दिसून येते. विशेषत: 2024 हे....

जसप्रीत बुमराह इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर, अशी कामगिरी करणारा बनेल जगातील पहिला गोलंदाज!

डिसेंबर 2, 2024

पर्थ येथे झालेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं शानदार विजय नोंदवला. आता 6 डिसेंबरपासून ॲडलेड येथे दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे, जी गुलाबी....

बुमराहची ऑस्ट्रेलियात मोठी कामगिरी, दुसऱ्या महायुद्धानंतर हा पराक्रम करणारा केवळ दुसराच गोलंदाज!

नोव्हेंबर 25, 2024

ऑस्ट्रेलियात जे यापूर्वी घडलं नव्हतं, ते जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं करून दाखवलं आहे. पर्थ येथे झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा....

जसप्रीत बुमराहचा आणखी एक रेकॉर्ड, 2024 मध्ये अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच!

सप्टेंबर 30, 2024

भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाहुणा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरला. त्यांनी पहिल्या डावात....

जसप्रीत बुमराहचा आणखी एक विक्रम; झहीर खान, कपिल देव, मोहम्मद शमीच्या खास क्लबमध्ये एंट्री

सप्टेंबर 20, 2024

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेटचा पल्ला गाठला आहे. भारतासाठी अशी कामगिरी करणारा तो 10वा गोलंदाज ठरला. वेगवान गोलंदाजांबाबत बोलायचं झाल्यास,....

आरसीबीविरुद्ध 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज, जसप्रीत बुमराहनं मोडला 9 वर्ष जुना विक्रम

एप्रिल 12, 2024

गुरुवारी (11 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर आरसीबीविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहनं कहरच केला. मुंबई इंडियन्सच्या या वेगवान गोलंदाजानं बंगळुरूच्या पाच फलंदाजाना बाद केलं. यासह बुमराहनं आयपीएलमध्ये नवा....

Next