Jay Shah

मोठी बातमी! बीसीसीआय दिग्गज खेळाडूंची स्वतःची लीग सुरू करण्याची शक्यता, माजी क्रिकेटपटूंचा प्रस्ताव

—
ऑगस्ट 13, 2024

भारतीय क्रिकेटमधून आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्यामुळे येत्या काळात क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच भारताच्या काही माजी खेळाडूंनी बीसीसीआय सचिव....

Jay-Shah

पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! भारतीय खेळाडूंसाठी मदतीची घोषणा

—
जुलै 21, 2024

पॅरिस ऑलिम्पिकला 24 जुलैपासून सुरुवात होत आहे. त्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंना मदत करण्यासाठी बीसीसीआय 8.5 कोटी रुपये....

Jay Shah

बार्कलेनंतर जय शहा सांभाळणार आयसीसीचे अध्यक्षपद? आयसीसी वार्षिक बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

—
जुलै 18, 2024

Jay Shah :- काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा हे आयसीसी चेअरमन बनणार असल्याच्या बातम्या येत होत्या. आता लवकरच त्याबाबत अधिक....

virat kohli and rohit sharma

बीसीसीआयचा नवा आदेश, स्टार खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिवार्य; या तीन जणांनाच सूट

—
जुलै 16, 2024

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) टीम इंडियातील खेळाडूंसाठी एक नवीन आदेश आला आहे. बोर्डानं भारताच्या स्टार खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय....

Jay Shah

जय शाहंच्या या 3 निर्णयांनी वाढला बीसीसीआय बद्दलचा आदर, जाणून घ्या संपूर्ण कहाणी

—
जुलै 14, 2024

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) गेल्या 15 दिवसांत असे तीन निर्णय घेतले, ज्यामुळे चाहत्यांच्या मनात बोर्डबद्दल आदर वाढला आहे. यामध्ये दोन निर्णय टी20 वर्ल्ड कप....

कपिल देव यांचे प्रयत्न फळाला! कॅन्सरशी लढा देत असलेल्या माजी क्रिकेटपटूला बीसीसीआयकडून तातडीनं मदतीची घोषणा

—
जुलै 14, 2024

अखेर कपिल देव यांचे प्रयत्न फळाला आले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. बीसीसीआयचे सचिव....

Jay Shah

जय शाह आता अधिक शक्तिशाली होणार! बीसीसीआयमधून आयसीसीमध्ये जाण्याच्या चर्चांना वेग

—
जुलै 8, 2024

जय शाह 2019 पासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव आहेत. सध्या बीसीसीआयची चावी त्यांची हाती आहे. मात्र आता जय शाह आणखी जास्त ताकदवान बनू....

Jay Shah

जय शाह यांचं मोठं मन! बार्बाडोसमध्ये अडकलेल्या भारतीय पत्रकारांसाठी केला मदतीचा हात पुढे

—
जुलै 3, 2024

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी आपल्या उदारतेनं सर्वांची मनं जिंकली आहेत. ते बार्बाडोसमध्ये अडकलेल्या भारतीय क्रिकेट संघासह भारतीय पत्रकारांना देखील मायदेशी....

विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर पैशांचा वर्षाव! जय शाह यांनी केली मोठी घोषणा

—
जुलै 1, 2024

भारतीय संघानं टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा विश्वचषक पटकावला. या विजयानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय)....

Jay Shah

“ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंना हेड कोच साठी कुठलीही ऑफर दिलेली नाही”, नकार मिळाल्यानंतर जय शाह यांच्याकडून सारवासारव

—
मे 24, 2024

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बीसीसीआयनं या पदासाठी ऑस्टेलियाचा माजी खेळाडू रिकी पाॅटिंगला ऑफर दिल्याच्या बातम्या समोर....

Jay Shah

कोहली, रोहित नाही तर हे आहेत जय शाह यांचे 3 आवडते क्रिकेटपटू, जाणून घ्या

—
मे 17, 2024

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सध्या जगातील उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांचे जगभरात करोडो चाहते आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का की, बीसीसीआयचे सचिव....

Indian Team WTC

आता इंग्लंडमध्ये होणार नाही ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ची फायनल? भारताच्या सलग दोन पराभवांनंतर जय शाह यांनी उचललं मोठं पाऊल

—
मे 10, 2024

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’चा अंतिम सामना गेल्या दोन हंगामांपासून इंग्लंडमध्ये आयोजित केला जात आहे. मात्र आता हा सामना इंग्लंडऐवजी दुसऱ्या देशात खेळला जाऊ शकतो. बीसीसीआयचे सचिव....

आयपीएलच्या ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “हा नियम…”

—
मे 10, 2024

आयपीएल 2024 दरम्यान काही दिग्गज क्रिकेटपटूंनी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाबाबत आवाज उठवला आहे. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचं नुकसान होत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. भारतीय संघाचा कर्णधार....

BCCI लवकरच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू करेल, राहुल द्रविड यांचं भविष्य काय?

—
मे 10, 2024

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी जाहिरात जारी करणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली. भारतीय संघाचे....

Jay-Shah

BCCI च्या अधिकाऱ्यांचा पगार किती असतो? वर्षाची कमाई किती? आकडेवारी जाणून बसेल धक्का!

—
एप्रिल 23, 2024

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआय (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआयची आयपीएलमधून भरपूर कमाई होते. आयपीएलमुळे खेळाडूंनाही मोठी कमाई करण्याची संधी....

Previous Next