Joe Root
ऐतिहासिक ऍशेससाठी इंग्लंडचा संघ जाहीर; ‘या’ मोठ्या खेळाडूंना नाही मिळाली संधी
क्रिकेटविश्वातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी ऍशेस मालिका या वर्षीच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाईल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील या ऐतिहासिक मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने....
‘पीटरसनने खेळाडूंना प्रभावित करु नये, तुम्हाला यायचे नसेल तर येऊ नका’, टीम पेन भडकला
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटची सर्वात मोठी मालिका समजल्या जाणाऱ्या ऍशेस 2021-22 ची तारीख आता जवळ आली आहे. यावेळी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाला जाईल आणि....
अखेर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा लागणार सोक्षमोक्ष, रद्द अंतिम सामन्याचा ‘या’वेळी लागणार मुहूर्त?
भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर एक कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे. याला दोन्ही क्रिकेट मंडळांनी या निर्णयास दुजोरा दिला असल्याचे समजत आहे. हा....
‘हे’ आहेत बक्कळ पैसा कमावणारे कर्णधार; कोहलीपेक्षा जास्त ‘या’ दिग्गजांची आहे कमाई
क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. तसेच गेल्या काही वर्षात या खेळात खूप प्रगती झाली आहे ज्यामुळे या खेळाची लोकप्रियता आणखी वाढली आहे. तसेच....
जो रुट ठरला बुमराह, आफ्रिदीला भारी; जिंकला ऑगस्ट महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दरमहिन्याला पुरुष आणि महिला गटात सर्वोत्तम खेळाडूचा (प्लेअर ऑफ द मंथ) पुरस्कार दिला जातो. यंदा ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार इंग्लंडचा....
टी२० विश्वचषकासाठी इंग्लंड संघाची घोषणा, धाकड अष्टपैलू स्टोक्ससह ‘हा’ शिलेदारही बाकावर
इंग्लंडने संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ साठी १५ खेळाडूंच्या संघाची निवड केली आहे. वेगवान गोलंदाज टायमल मिल्स २०१८ नंतर....
“बुमराहने मला डेल स्टेनची आठवण करून दिली”, केविन पीटरसन का म्हणाला असं, वाचा सविस्तर
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर दमदार विजय मिळवला. या सामन्यातील दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामन्याचा निर्णय बदलला.....
तूच रे तूच! पाण्याची बाटली पायाजवळ पडलेली असूनही रूटचं दुर्लक्ष, पण कोहलीने जिंकली कोट्यावधी मने
सोमवार रोजी (०६ सप्टेंबर) लंडनच्या द केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर चाहत्यांना थरारक विजय अनुभवायला मिळाला. इंग्लंड विरुद्ध भारत संघांमध्ये झालेल्या या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात....
भारतीय गोलंदाजांनी केली कमाल! तब्बल ४ फलंदाजांना क्लीन बोल्ड करत पहिल्यांदाच केला ‘असा’ पराक्रम
इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात एक वेळ पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत ४६६ धावांचा डोंगर....
उमेश यादवचा पुनरागमनात धमाका, जो रूटच्या महत्त्वपूर्ण विकेटवर दिली मन जिंकणारी प्रतिक्रिया
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू असून सामन्यातील दोन दिवसांचा खेळ संपलेला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. अशात....
चौथा कसोटी सामना ओव्हलवर, पाहा काय सांगतो या मैदानावरील नाणेफेकीचा इतिहास
ओव्हलच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरू आहे. ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा....
भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या रूटला बाद करण्याची ट्रिकही मिळाली आणि गोलंदाजही गवसला, आता फक्त…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आहेत. मलिकेत इंग्लंडचा कर्णधार चांगल्या फॉर्ममध्ये असून भारतीय गोलंदाजांसमोरचे सर्वात मोठे आव्हान बनला आहे.....
टेस्ट सिरीजमध्ये आघाडी घेण्यासाठी भिडणार भारत-इंग्लंड, कधी आणि कुठे होईल चौथी कसोटी; जाणून घ्या सर्वकाही
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात....
इंग्लंडचा मोठा निर्णय; पितृत्व रजेमुळे बटलर उर्वरित मालिकेतून बाहेर, ‘हा’ खेळाडू नवा उपकर्णधार
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी पराभवाचा....
सलग ३ शतके ठोकत जो रूटचे कसोटी क्रमवारीत वर्चस्व, रोहितनेही विराटला केले ओव्हरटेक
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूट सध्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या ३० वर्षीय फलंदाजाने इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत....


















