Joe Root

joe-root

रूट नॉन-स्टॉप! आक्रमक शतकासह घातली आणखी दोन विक्रमांना गवसणी

ऑगस्ट 26, 2021

इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान हेडिंग्ले येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जातोय. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शानदार शतकी खेळी....

जो रूट एक्सप्रेस सुस्साट! इंग्लंडच्या कर्णधाराचे तुफानी शतक; मोडला मियाँदादचा रेकॉर्ड

ऑगस्ट 26, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यापासून....

संधीचं सोनं! तीन वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करत मलानचे झुंजार अर्धशतक, त्याचा आनंद तर पाहा

ऑगस्ट 26, 2021

लीड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी (२५ ऑगस्ट) इंग्लंडच्या गोलंदाजांनी....

त्याला स्वत:च्या रंगात रंगलेले पाहून आनंद झाला, तो डोळ्यांत डोळे घालून खेळणारा गोलंदाज – विराट कोहली

ऑगस्ट 25, 2021

मागील काही दिवसात भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. यात वेगवान गोलंदाजांचे मोठे योगदान राहिले आहे. यामध्ये युवा गोलंदाज मोहम्मद सिराजनेही आपल्या शानदार कामगिरीने छाप....

खळबळजनक खुलासा! लॉर्ड्सच्या लॉन्ग रूममध्ये भिडले होते कोहली अन् रूट, कारणही होते मोठे

ऑगस्ट 25, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना बुधवारीपासून (२५ ऑगस्ट) सुरू झाला आहे. सामन्याच्या ठीक आधी एक खुलासा झाला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि....

जो रूटचा मित्र संघाला कंटाळून जीव द्यायचा करत होता विचार; इंग्लंडच्या कर्णधाराने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

ऑगस्ट 25, 2021

क्रिकेटविश्वातून सध्या वर्णभेद आणि वंशभेदाला कडाडून विरोध होताना दिसत आहे. गेल्या काही काळात वांशिक आणि वर्णभेदाला बळी पडत आहेत. नुकतेच झालेले प्रकरण इंग्लंडचा कर्णधार जो रूटचा....

त्यावेळी जो रूटने ‘असे’ करायला नको होते, संघसहकारी अँडरसननेच दाखवून दिली मोठी चूक

ऑगस्ट 24, 2021

इंग्लंड विरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघाची सुरुवात अत्यंत दमदार राहिली. पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट....

आपला भिडूच वर्णद्वेषाचा बळी ठरल्याने जो रूट दु:खी; म्हणाला, ‘त्याच्यासोबत असे होताना पाहणे…’

ऑगस्ट 24, 2021

क्रिकेट हा कौशल्यावर आधारित असा खेळ आहे, ज्यामध्ये खेळाडू आपल्या कौशल्याच्या आधारे चांगले प्रदर्शन करत असतो. मात्र काही वेळेस या खेळात वर्णद्वेषासारखे किस्से घडत असतात.....

Alastair-Cook

“ॲलिस्टर कूक अजूनही सलामीसाठी योग्य पर्याय”, दिग्गज इंग्लिश फलंदाजाचा इंग्लंड संघाला घरचा आहेर

ऑगस्ट 23, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे.या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात पूर्णपणे भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे. तर दुसरीकडे इंग्लंड....

भारताविरुद्धच्या लीड्स कसोटीसाठी जो रूटची जय्यत तयारी, पाहा व्हिडिओ

ऑगस्ट 23, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनंतर भारत १-० अशा फरकाने आघाडीवर आहे. आता तिसरा सामना....

काय सांगता! रूटने केलेल्या धावांपेक्षा २५ टक्के धावा करण्यात कोहली, रहाणे आणि पुजारा अपयशी

ऑगस्ट 23, 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या तीनही प्रकारात सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. फलंदाजीमध्ये अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केले आहेत. तसेच त्याच्या नावे ७०....

“जर मी रूटच्या जागी असतो, तर मी बेन स्टोक्सला पुन्हा बोलवले असते”, दिग्गज भारतीय क्रिकेटरचा सल्ला

ऑगस्ट 23, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. तर लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या....

‘जो रूट चुकला, मग प्रशिक्षकांनी त्याला रणनिती बदलण्यास का सांगितले नाही?’; माजी क्रिकेटरचा निशाणा

ऑगस्ट 23, 2021

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांच्यावर टिका केली आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कर्णधार जो रूटला बाऊन्सर रणनीतीपासून रोखण्याचा प्रयत्न न....

माजी इंग्लिश क्रिकेटपटूनेच सांगितली रूटला बाद करण्याची योजना, म्हणाला…

ऑगस्ट 19, 2021

इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत आघाडी घेतली आहे. भारतीय संघ मालिकेत आघाडीवर असला तरी....

Jasprit Bumrah Batting

“बुमराह फलंदाजीसाठी आला तेव्हा, रिषभ पंतपेक्षाही जास्त क्षेत्ररक्षक सीमारेषेवर होते”

ऑगस्ट 18, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील....

Previous Next