Jonny Bairstow
मुंबई इंडियन्सचा महागडा रिप्लेसमेंट! ज्याच्या प्रत्येक धावेसाठी मोजावे लागले तब्बल 6 लाख 17 हजार 647 रुपये?
Jonny Bairstow Salary for 2 matches of IPL 2025: यंदाचा आयपीएल हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. (Indian Premier League 2025) रविवारी (1 जून) मुंबई....
KKR Vs PBKS : पंजाबच्या वाघांनी करून दाखवलं, कोलकाताचे 262 धावांचे लक्ष्य पार करत रचला इतिहास – IPL 2024
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील 42 वा सामना काल (दि. 26) पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. धावांचा पाऊस पडलेला हा सामना ऐतिहासिक ठरला....
IND Vs ENG : भारतीय संघाकडून इंग्रजांना त्यांच्याच भाषेत उत्तर, सरफराज-बेअरस्टो मैदानावरच भिडले
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचे युवा खेळाडू आणि इंग्लंडचे अनुभवी खेळाडू यांच्यात....
वडिलांनी आत्महत्या केली, आईला कॅन्सर झाला; ‘बेझबॉल’चा पोस्टर बॉय बेअरस्टोचा 100 कसोटीपर्यंतचा प्रवास
भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. हा सामना इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोसाठी खास होता. बेअरस्टो....
दोन दिवसाच चार खेळाडू खेळणार 100वा कसोटी सामना; दिग्गजांमध्ये आर अश्विनही सामील
रविचंद्रन अश्विन गुरुवारी (7 मार्च) आपल्या कसोटी कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. भारतीय संघ सध्या मायदेशात इंग्लंडसोबत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.....
रांची कसोटीत अश्विनचा महाविक्रम! ‘अशी’ कामगिरी करणारा भारतातील नाही तर आशियातील पहिला गोलंदाज
रांची कसोटी सामन्याची सुरुवात भारतीय संघाने आपल्या इच्छेप्रमाणे केले. नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी पाहुण्या संघाचे कंबरडे पहिल्याच सत्रात मोडले.....
रचिन रवींद्रचा मोठा पराक्रम, सचिन तेंडुलकरचा 27 वर्ष जुना विश्वचषक विक्रम काढला मोडीत
न्यूझीलंडने विश्वचषक 2023 मधील उपांत्य फेरीत आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे आणि या हंगामातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कारण कोणता प्रमुख फलंदाज नसून युवा फलंदाज....
बेअरस्टोचा कहर! 100व्या वनडे सामन्यात बांगलादेशविरुद्ध ठोकलं अर्धशतक, 8 चौकारांचा पाडला पाऊस
धरमशाला येथे खेळला जात असलेला इंग्लंड विरुद्ध बांगलादेश हा सामना इंग्लंडचा विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो याच्यासाठी खूपच खास आहे. या सामन्यात त्याने खास पराक्रम....
भारतातील त्रासाला वर्ल्डकप सुरू होण्याआधीच कंटाळला जॉनी बेयरस्टो! सोशल मीडियावर निघाला राग
वनडे विश्वचषक 2023 अवघ्या काही दिवसांवर आला आहे. शुक्रवारी (29 सप्टेंबर) विश्वचषकासाटी सामन्यांना सुरुवात झाली. 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या विश्चषकासाठी जवळपास सर्व संघ भारतात....
स्मिथ बाद की नाबाद? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे चर्चेला उधाण- व्हिडिओ
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस 2023 मालिकेचा पाचवा कसोटी सामना लंडनच्या के ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 283 धावांवर गुडघे....
“सध्या बेअरस्टो जगातील सर्वोत्तम फलंदाज”, दिग्गजाने मॅंचेस्टर कसोटीतील खेळीनंतर वाहिली स्तुतीसुमने
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा ऍशेस कसोटी सामना मॅंचेस्टरमध्ये खेळला जातोय. शुक्रवारी (21जुलै) म्हणजेच सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंड संघाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले.....
लय भारी! वेगाने धावा काढणाऱ्या मार्शचा बेअरस्टोने ‘असा’ काढला काटा, अविश्वसनीय कॅच तुम्हीही पाहाच
मागील काही दिवसांपासून इंग्लंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो भलताच चर्चेत आहे. ऍशेस 2023 मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बेअरस्टो वादग्रस्त पद्धतीने बाद झाल्यामुळे चर्चेत आला....
बेअरस्टोच्या विवादित स्टंपिंगवर ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला, ‘मी आधीही असं…’
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ सध्या आघाडीवर आहे. मालिकेतील पहिले दोन सामने पाहुण्या ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत, तर तिसरा सामना यजमान इंग्लंडने जिंकला....
निर्णायक चौथ्या कसोटीच्या आठवडाभरापूर्वीच इंग्लंडचा संघ जाहीर, खराब फॉर्मातील खेळाडूवर दाखवला विश्वास
पाच कसोटी सामन्यांच्या ऍशेस मालिका 2023मधील 3 सामने पार पडले आहेत. या सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया 2-1ने मालिकेत आघाडीवर आहे. अशात इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथा कसोटी....
बेअरस्टोसोबत कन्फ्युजन, तरीही हवेत झेप घेत हॅरी ब्रूकने पकडला सुपरमॅन कॅच, तुम्ही पाहिला का?
हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले. खेळपट्टीतून मिळणारा मदतीचा फायदा घेत इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया संघाला दुसऱ्या डावात 224 धावांवर लोळवले.....



















