jos buttler wicketkeeping
जोसने विकेटमागे उघडला ‘पंजा’! आयपीएल इतिहासात फक्त दुसऱ्यांदाच घडला असा पराक्रम; गुजरातच्या विजयात बटलरची कमाल!
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरला फलंदाजी करताना मोठी खेळी साकारता आली नसली, तरी यष्टीरक्षण करताना त्याने इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच,....






