josh hazelwood ruled out from second test
IND vs AUS: संघाला मोठा धक्का! दुसऱ्या कसोटी सामन्यातून स्टार खेळाडू बाहेर
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळत आहे. टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 295 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती.....




