Justin Langer
हा २ वर्षांपूर्वीचा ऑस्ट्रेलिया संघ नाही, भारतासमोर मोठे आव्हान उभे करु, प्रशिक्षकाचे मोठे भाष्य
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गेला आहे. 27 नोव्हेंबर पासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेआधी दोन्ही संघातील खेळाडूंनी सरावाला कसून सुरुवात केली ...
AUS v IND – “मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट खेळाडू”, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने केले भारतीय क्रिकेटरचे कौतुक
मार्च महिन्यात आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय मालिका खेळलेला भारतीय क्रिकेट संघ या महिन्याअखेरीस पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय संघाच्या लांबलचक ऑस्ट्रेलिया दौऱ्याला ...
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात वॉर्नरसोबत ‘हा’ फलंदाज उतरणार सलामीला, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचे संकेत
मेलबर्न। भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यादरम्यान देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल पुकोवस्कीने दमदार कामगिरी केली. ...
ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांच्या एका चुकीमुळे क्रिकेट बोर्ड नाराज
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांच्या एका हरकतमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांच्यावर नाराज झाले आहे. आगामी भारत – ऑस्ट्रेलिया मालिकेमध्ये वर्णभेदाविरोधात संदेश देण्यात ...
असे ३ प्रसंग; जेव्हा एखाद्या क्रिकेटरची दुखापत ठरते दुसऱ्याच खेळाडूसाठी वरदान
जेव्हापासून क्रिकेट सुरु झाले, तेव्हापासून आतापर्यंत दरवर्षी असे काही खेळाडू येत आहेत, जे आपल्या देशांतर्गत सामन्यांमध्ये धडाकेबाज खेळी करत, सातत्याने मेहनत घेत राष्ट्रीय संघात ...
‘खेळाडूंनो सोशल मीडियापासून दूर राहा,’ पाहा कोण म्हणतंय
मेलबर्न। ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी जगभरातील युवा खेळाडूंना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या आगमनामुळे जगभरातील खेळाडूंना कधी- कधी ...
जगातील ५ असे महान क्रिकेटर, जे कधीही विश्वचषकात खेळले नाहीत
विश्वचषक ही स्पर्धा सर्वात महत्त्वाची मानली जाते. आपल्या देशाकडून विश्वचषक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. पण अनेक असे क्रिकेपटू आहेत ज्यांनी त्यांची मोठी कारकिर्द ...
कसोटी क्रिकेटमध्ये कधीही अव्वल स्थानी न आलेले महान खेळाडू
१४३ वर्षांचा इतिहास असलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंपर्यंत मोठे मोठे विक्रम केले आहेत. अनेकांना कसोटी क्रिकेटमध्ये मोठे यश मिळाले. तसेच आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल ...
कसोटीत ठरले जगातील ५ महान खेळाडू, पण वनडे करियर संपलं अचानक
१४३ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात आत्तापर्यंत ३०१३ खेळाडू किमान एक तरी कसोटी सामना खेळले आहे. यातील अनेक खेळाडूंनी कसोटी बरोबरच वनडे सामनेही खेळले. त्यातील ...
१० मधल्या फळीतील असे फलंदाज, जे पुढे जाऊन बनले स्फोटक सलामीवीर
क्रिकेटमध्ये सलमीला फलंदाजी करणे, दिसते तेवढे सोपे नाही. कारण सुरुवातीला गोलंदाज मानसिक आणि शारिरक दृष्टीने ताजेतवाने आणि मजबूत असतात. ते जोशाने गोलंदाजी करत असतात. ...
आम्हाला भारताला भारतात कसोटीत करायचे आहे पराभूत
शुक्रवारी (१ मे) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण २०१६पासून अव्वल क्रमांकावर विराजमान असणाऱ्या ...
मला त्याने सी ग्रेड कलाकार म्हटलं, त्यामुळे परत मैत्री झालीच नाही
मागील काही दिवसांपासून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहे. या व्हिडिओंमध्ये अनेकवेळा अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित केले ...
१०० कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी करणारे ५ खेळाडू
क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेट हा एक अवघड प्रकार समजला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येऊन फलंदाजी करण तर त्याहुन कठीण. ती कसोटी जर परदेशात असेेल तर ...
टीम पेनची बडबड झाली सुरु, किंग कोहलीच्या टीम इंडियाला दिले मोठे टेन्शन
या वर्षाच्या शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. यातील एक ...