kamran khan
आयपीएलची पहिलीवहिली सुपर ओव्हर टाकणारा गोलंदाज आता करतो तरी काय? घ्या जाणून
आयपीएलला जगातील सर्वात मोठी टी२० लीग म्हणून ओळखले जाते. अनेक खेळाडू आपले कौशल्य इथे दाखवतात. आयपीएल ही युवा व प्रतिभाशाली खेळाडूंना आपल्यातील प्रतिभा सिद्ध करण्याचे....
आयपीएलचा ‘वन सिझन वंडर’ कामरान खान
आयपीएलच्या नव्या सिझनमध्ये सुरुवातीच्या सामन्यापासूनच प्रत्येक संघासाठी यंग ब्रिगेडने मॅच विनिंग कामगिरी करून दाखवलीय. या क्रिकेटच्या वेगवान प्रकारात याच युवा खेळाडूंना मोठी मागणी असलेली दिसते.....
कोणावर करण्यात आले हत्येचे आरोप तर कोणी केली शेती; ‘हे’ आहेत आयपीएलनंतर कारकीर्द संपुष्टात आलेले १० क्रिकेटर्स
येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल २०२१ चा थरार रंगणार आहे.या स्पर्धेसाठी सर्व संघ कसून सराव देखील करत आहे. या स्पर्धेतील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि....
शेन वॉर्नने त्याला म्हटले होते भारताचा मोठा स्टार; पण ‘तो’ अचानकच झाला आयपीएलमधून गायब आणि आता…
वर्ष २००९… त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न हा आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता. एके दिवशी अचानक वॉर्नने एका १९ वर्षीय युवा वेगवान गोलंदाजाला....
राजस्थान रॉयल्सचे हे ३ गुणवंत खेळाडू अचानक झाले आयपीएलमधून गायब
राजस्थान रॉयल्स म्हणजे आयपीएलचा पहिला हंगाम जिंकणारा संघ. २००८ मध्ये जेतेपद जिंकल्यानंतर या संघाला पुन्हा या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. राजस्थान रॉयल्स संघाने बर्याच....
आयपीएलमधला ‘हा’ स्टार खेळाडू करतोय आज उत्तर प्रदेशमध्ये शेती
मुंबई । इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलने जागतिक क्रिकेटला अनेक स्टार खेळाडू दिले. काही खेळाडूंनी आयपीएलमध्ये आपल्या प्रतिभेची झलक दाखवत राष्ट्रीय संघात दमदार एंट्री केली.....








