Karuna Jain Retirement

MS-Dhoni

‘धोनी’सोबत आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या विकेटकिपरची क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

जुलै 25, 2022

भारतीय महिला संघाची दिग्गज यष्टीरक्षक यष्टीरक्षक फलंदाज करुणा जैन हिने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली. रविवारी म्हणजेच २४ जुलै रोजी तिने ही मोठी घोषणा....