Keemo Paul
आपल्या चेंडूवर फलंदाजाने षटकार ठोकल्याने चिडला पाकिस्तानी गोलंदाज, तिखट खडाजंगीचा व्हिडिओ व्हायरल
कॅरेबियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना सेंट लुसिया किंग्ज आणि किट्स एंड नेविस या बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या सामन्यात सेंट किट्स एंड नेविस....
टीम इंडियाविरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी असा आहे विंडीज संघ
पुढील महिन्यात भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकांसाठी गुरुवारी वेस्ट इंडीज संघाची निवड करण्यात आली....
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा आहे विंडीजचा संघ
30 ऑगस्टपासून वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने 13 जणांचा संघ जाहीर केला....
भारताविरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्याआधीच विंडीजला मोठा धक्का!
अँटिग्वा। आजपासून (22 ऑगस्ट) भारतीय क्रिकेट संघाची वेस्ट इंडीज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना सर विवियन रिचर्डसन स्टेडीयमवर....
विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरला मिळाला हा मोठा पुरस्कार
वेस्ट इंडीजचा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार जेसन होल्डरला वेस्ट इंडीजचा या वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली 2018मध्ये वेस्ट इंडीजने मायदेशात श्रीलंका....
पंतने केला आपल्याच कर्णधाराला विरोध, श्रेयस अय्यरला बदलावा लागला निर्णय, पहा व्हिडिओ
बुधवारी(8 मे) आयपीएल 2019 च्या एलिमेटर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध 2 विकेट्सने विजय मिळवत आपले आयपीएल 2019मधील आव्हान कायम ठेवले आहे. या विजयामुळे....
तीन वर्षांनंतर फलंदाजही तोच, गोलंदाजही तोच आणि निकालही सारखाच…
बुधवारी(8 मे) दिल्ली कॅपिटल्सने सनराईज हैदराबादवर आईपीएल 2019 च्या एलिनिनेटर सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवून क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. या सामन्यात दिल्लीला शेवटच्या दोन....
विराट म्हणतो, विश्वचषकासाठी धोनी नाही तर या खेळाडूची जागा संघात पक्की
मुंबई | भारताने विंडीजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. काल भारताने ब्रेबाॅनवर झालेल्या सामन्यात विंडीजचा २२४ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर बोलताना....
भारताविरूद्धच्या वन-डे आणि टी-20 मालिकेतून विंडिजच्या २ मोठ्या खेळाडूंना डच्चू
क्रिकेट विंडिजने भारताविरूद्धच्या वन-डे आणि टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. विंडिजचा संघ भारताविरूद्ध 21 आक्टोबरपासून 5 सामन्यांची वन-डे मालिका खेळणार आहे. 4 नोव्हेंबरपासून तीन....
विंडीज विरुद्ध सराव सामन्यासाठी भारत एकादशची घोषणा; बावणे, शाॅचा समावेश
मुंबई | विंडीजविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यासाठी भारत एकादश संघाची आज घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्राच्या अंकित बावणेचा समावेश करण्यात आला आहे. या सामन्यासाठी संघाचे कर्णधारपद....






