Kiran More And Pandya Brothers
त्यावेळी किरण मोरेंनी पैश्यांना प्राधान्य दिले असते तर आज कृणाल-हार्दिक टीममध्ये दिसले नसते
काही वर्षांपूर्वी इरफान पठाण आणि त्याचा मोठा भाऊ युसूफ पठाण यांनी अष्टपैलू म्हणून भारताकडून चांगला खेळ दाखवला. मात्र, त्यांना खेळात सातत्य राखता आले नाही. परिणामी,....






