Kyle jamieson in ipl auctions 2021
आयपीएलचा भावी आंद्रे रसेल; गौतम गंभीरने ‘या’ युवा खेळाडूचं केलं तोंडभरुन कौतुक
आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी आज (१८ फेब्रुवारी) चेन्नईत खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावात जगभरातील एकूण १११४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यापैकी २९२ खेळाडूंवर ६१ जागांसाठी....






