Lakshya Sen

Lakshya Sen

राष्ट्रकुल विजेता लक्ष सेन संकटात! गंभीर प्रकरणात एफआयआर दाखल

डिसेंबर 3, 2022

नुकताच प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार जिंकलेला राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता युवा बॅडमिंटनपटू लक्ष सेन आता संकटात सापडला आहे. बेंगलोरमध्ये त्याच्याविरुद्ध तसेच त्याच्या प्रशिक्षकांविरुद्ध वय लपवल्याची‌ तक्रार दाखल....

क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर; अशी आहे यादी

नोव्हेंबर 14, 2022

भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून सोमवारी (14 नोव्हेंबर) सर्व क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. वरिष्ठ टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.....

Lakshya Sen

Breaking: भारताच्या ‘सेन’नं गाठलं ‘लक्ष्य’! अंतिम सामन्यात विजय मिळवत घेतलंय सुवर्णपदक

ऑगस्ट 8, 2022

बर्मिंघम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) २०२२ भारतासाठी सोमवारचा (८ ऑगस्ट) दिवस बॅडमिंटनमध्ये उल्लेखनीय ठरला आहे. पहिले महिला एकेरीत पीव्ही सिंधूने सुवर्ण पदक....

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताला आणखी चार ‘गोल्ड’ची आशा; यांच्यावर राहणार ‘लक्ष्य’

ऑगस्ट 8, 2022

बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आता स्पर्धेचा फक्त एक दिवस शिल्लक असून, केवळ काही पदकांसाठी खेळाडू रस्सीखेच करताना दिसून येतील. याचाच....

Lakshya-Sen

CWG: बॅडमिंटनमध्ये ‘कभी खुशी कभी गम’! युवा लक्ष्य फायनलमध्ये; श्रीकांतच्या पदरी निराशा

ऑगस्ट 7, 2022

बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमधील रविवारचा दिवस भारतीय संघासाठी कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचा राहिला. भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने उपांत्य फेरीत विजय मिळवत....

इंडोनेशिया मास्टर्सच्या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी केली चमकदार सुरूवात; लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत दाखल

जून 9, 2022

जकार्ता| इंडोनेशिया मास्टर्स २०२२च्या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी आपापल्या फेरी जिंकत उत्तम सुरूवात केली आहे. भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी अनुक्रमे महिला....

India-Badminton

एकच नंबर! भारताची ७३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच थॉमस कपच्या फायनलमध्ये एन्ट्री, वाचा कामगिरी

मे 14, 2022

भारतीय बॅडमिंटन चाहत्यांना शुक्रवारी (१३ मे) आनंदाची बातमी मिळाली. भारतीय पुरुष संघाने थॉमस कपच्या ७३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडक मारली. उपांत्यफेरीत भारताने २०१६....

Laksya-Sen

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप: फायनलमधील पराभवानंतरही लक्ष्य सेनने जिंकली करोडो मने; मोदी, सचिनकडूनही कौतुक

मार्च 21, 2022

भारताचा युवा बॅडमिंटन खेळाडू लक्ष्य सेन चांगलाच चर्चेत आला आहे. बॅडमिंटन श्रेत्रात मानाची मानली जाणार ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम....

Lakshya-Sen

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप: भारताच्या लक्ष्य सेनचे पदक पक्के, पुलेला गोपीचंद यांच्या मुलीचाही विजय

मार्च 19, 2022

बॅडमिंटन खेळाच्या भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जागतिक बॅडमिंंटन खेळात प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या लक्ष्य सेनने पदक पक्के केले आहे.....

kidambi-srikant

जर्मन ओपन स्पर्धेत सिंधू-श्रीकांतचा विजयाने श्रीगणेशा; लक्ष सेनवरही राहणार नजर ‌

मार्च 8, 2022

दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवणारी महिला भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि जागतिक स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारा पुरुष बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत यांनी जर्मन सुपर ३००....

hs-pranoy

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी नव्हते पैसे; तरीही प्रनॉयने उंचावली देशाची मान

डिसेंबर 20, 2021

भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय (HS Pranoy) याने स्पेनमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये (BWF World Championship) उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मात्र, त्याला उपांत्यपूर्व फेरीत लोह कीन यूकडून पराभव....

अशी कामगिरी करणारा लक्ष्य सेन ठरला दुसराच भारतीय

ऑक्टोबर 13, 2018

भारतीय युवा बॅटमिंटनपटू लक्ष्य सेनने ब्युनोस आयरिस (अर्जेंटिना) येथे सुरू असलेल्या युथ ऑलिंपिक गेम्समध्ये ऐतिहासिक रौप्य पदक पटकावले आहे. यावेळी त्याला अंतिम फेरीत चीनच्या शिफेंग....

आशियाई बॅटमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनची सुवर्णपदकाला गवसणी

जुलै 23, 2018

इंडोनेशियातील जकार्ता येथे पार पडलेल्या बॅडमिंटन एशिया ज्यूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनने पुरुष एकेरी गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्याने रविवारी (22 जुलै) अंतिम....